लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयातुल्ला अली खामेनेई

अयातुल्ला अली खामेनेई

Ayatollah ali khamenei, Latest Marathi News

अमेरिका अन् इस्रायलच्या हल्ल्यात 1045 इराणी नागरिकांचा मृत्यू, आकडा वाढणार... - Marathi News | US Israel Iran War News: 1045 Iranian citizens killed in US and Israeli attacks, official figures revealed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका अन् इस्रायलच्या हल्ल्यात 1045 इराणी नागरिकांचा मृत्यू, आकडा वाढणार...

Iran Israel War: इस्रायली सैन्याचे राजधानी तेहरानमध्ये बुधवारीही हल्ले सुरू. ...

Video: जम्मू-काश्मीर: खामेनेईंच्या समर्थनार्थ मेहबूबा मुफ्तींनी जाळले ट्रम्प अन् नेतन्याहूंचे पोस्टर - Marathi News | Jammu and Kashmir: Mehbooba Mufti burns posters of Trump and Netanyahu in support of Khamenei | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: जम्मू-काश्मीर: खामेनेईंच्या समर्थनार्थ मेहबूबा मुफ्तींनी जाळले ट्रम्प अन् नेतन्याहूंचे पोस्टर

इराणवरील हल्ल्याच्या निषेधार्थ श्रीनगरमध्ये आंदोलन; ...

Ayatollah Ali Khamenei: इराणमधील 'या' पवित्र शहरात होणार अयातुल्लाह अली खामेनेई यांचा अंत्यविधी - Marathi News | Ayatollah Ali Khamenei: Ayatollah Ali Khamenei's funeral will be held in 'this' holy city in Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Ayatollah Ali Khamenei: इराणमधील 'या' पवित्र शहरात होणार अयातुल्लाह अली खामेनेई यांचा अंत्यविधी

Ayatollah Ali Khamenei Funeral: अमेरिका-इस्रायलने संयुक्त मोहीम राबवत अयातुल्लाह अली खामेनेई यांची हत्या केली. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी ही घटना घडली. आता त्यांचे पार्थिव दफन करण्याची तयारी सुरू झाली आहे. ...

स्विस बँक खाती अन् लंडनमध्ये आलिशान महाल; कोण आहे इराणचा नवा सुप्रीम लीडर मोजतबा खामेनी? - Marathi News | Swiss bank accounts and a luxurious palace in London; Who is Iran's new Supreme Leader Mojtaba Khamenei? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्विस बँक खाती अन् लंडनमध्ये आलिशान महाल; कोण आहे इराणचा नवा सुप्रीम लीडर मोजतबा खामेनी?

अयातुल्ला अली खामेनी यांच्यानंतर आता त्यांचा ५६ वर्षीय मुलगा मोजतबा खामेनी याने इराणच्या 'सुप्रीम लीडर'पदाची धुरा हाती घेतली आहे. ...

मोजतबा खामेनेई इराणचा नवा 'सुप्रीम लीडर'! असेंबली ऑफ एक्सपर्टच्या गुप्त बैठकीत काय घडलं? - Marathi News | 'Mojatba' season begins in Iran! Khamenei's son elected as Supreme Leader; Assembly of Experts approves | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोजतबा खामेनेई इराणचा नवा 'सुप्रीम लीडर'! असेंबली ऑफ एक्सपर्टच्या गुप्त बैठकीत काय घडलं?

इराणच्या असेंबली ऑफ एक्सपर्टने बुधवारी माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांचे पुत्र मोज्तबा खमेनी यांची देशाचे नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड केली. ...

नवा 'सुप्रीम लीडर' निवडण्यापूर्वीच इस्रायलचा इराणवर सर्जिकल स्ट्राईक; मतमोजणी सुरू असतानाच इमारत उडवली! - Marathi News | US Israeli Strike Flattens Clerical Body Responsible for Choosing Next Supreme Leader | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवा 'सुप्रीम लीडर' निवडण्यापूर्वीच इस्रायलचा इराणवर सर्जिकल स्ट्राईक; मतमोजणी सुरू असतानाच इमारत उडवली!

खामनेईंच्या निधनानंतर आता 'असेम्बली ऑफ एक्सपर्ट्स'च्या इमारतीवर भीषण हल्ला; उत्तराधिकारी निवडण्याची प्रक्रियाच रोखली ...

इराणमध्ये 'मोसाद'चा सर्जिकल स्ट्राईक; डेंटिस्ट बनून इराणच्या नेत्यांच्या दातात बसवल्या ट्रॅकिंग चिप्स - Marathi News | Tooth Fairy Terror Mossad Dental Tracking Plot Revealed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणमध्ये 'मोसाद'चा सर्जिकल स्ट्राईक; डेंटिस्ट बनून इराणच्या नेत्यांच्या दातात बसवल्या ट्रॅकिंग चिप्स

मोसादने इराणमध्ये शेकडो स्थानिक एजंट्सना कोट्यवधी डॉलर्स देऊन आपल्या जाळ्यात ओढले ...

US Israel Iran War : तेहरानच्या ट्रॅफिक कॅमेऱ्यांमुळे खामेनेई यांच्यासह अधिकाऱ्यांचा झाला मृत्यू; इस्त्रायलने आधीच केले होते हॅक - Marathi News | US Israel Iran War Tehran's traffic cameras killed officials including Khamenei; Israel had already hacked them | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Israel Iran War : तेहरानच्या ट्रॅफिक कॅमेऱ्यांमुळे खामेनेई यांच्यासह अधिकाऱ्यांचा झाला मृत्यू; इस्त्रायलने आधीच केले होते हॅक

US Israel Iran War : इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या अंगरक्षकांचा मागोवा घेण्यासाठी इस्रायलने तेहरानचे ट्रॅफिक कॅमेरा नेटवर्क हॅक केले होते, अशी माहिती समोर आली आहे. ...