लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयातुल्ला अली खामेनेई

अयातुल्ला अली खामेनेई, मराठी बातम्या

Ayatollah ali khamenei, Latest Marathi News

"पाहूया, तू आम्हाला इराणला पाठवतो की आम्ही तुला..."; असीम मुनीर यांच्याविरोधात एकवटले शिया - Marathi News | "Let's see, will you send us to Iran or will we send you isreal..."; Shias unite against Pakistan Army Chief Asim Munir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पाहूया, तू आम्हाला इराणला पाठवतो की आम्ही तुला..."; असीम मुनीर यांच्याविरोधात एकवटले शिया

शिया धर्मगुरूंनी पाकिस्तानी लष्करावर अमेरिका आणि इस्रायलच्या सांगण्यावरून पाकिस्तानच्या हिताच्या विरोधात काम करत असल्याचा आणि सरकार उलथवून देशाचा नाश करत असल्याचा आरोप केला आहे. ...

इराणचा नवा सुप्रीम लीडर मृत्यूच्या दारात? दोन्ही पाय गमावले अन् चेहराही विद्रूप; अमेरिकेच्या दाव्याने खळबळ - Marathi News | US Pete Hegseth Questions Legitimacy of Iran Missing Leader Mojtaba Khamenei | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा नवा सुप्रीम लीडर मृत्यूच्या दारात? दोन्ही पाय गमावले अन् चेहराही विद्रूप; अमेरिकेच्या दाव्याने खळबळ

अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त कारवाईत मोजताबा जखमी झाल्याचा संशय. ...

Donald Trump: 'इराणविरोधातील युद्ध आम्ही जिंकलो आहोत, आता अमेरिकेचे सैन्य फक्त ...', ट्रम्प यांचा दावा - Marathi News | Donald Trump: 'We have won the war against Iran, now the US military is just...', Trump claims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Donald Trump: 'इराणविरोधातील युद्ध आम्ही जिंकलो आहोत, आता अमेरिकेचे सैन्य फक्त ...', ट्रम्प यांचा दावा

इराणविरोधात २८ फेब्रुवारी सुरू करण्यात आलेले युद्ध अमेरिकेने जिंकले असल्याचा दावा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ...

अमेरिकेने ज्यांच्यावर घातली होती बंदी, तेच बनले इराणचे सर्वोच्च नेता; कोण आहेत मोजतबा खामेनेई? - Marathi News | The one who was banned by America became the Supreme Leader of Iran; Who is Mojtaba Khamenei? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेने ज्यांच्यावर घातली होती बंदी, तेच बनले इराणचे सर्वोच्च नेता; कोण आहेत मोजतबा खामेनेई?

Iran's New Supreme Leader: अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मुलगा मोजतबा खामेनेई यांची इराणचे सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. ५६ वर्षीय मोजतबा खामेनेई यांच्या निवडीने इराणमध्ये कट्टरपंथीय सरकार कायम असल्याचेच निश्चित झाले आहे.   ...

'खामेनेईंच्या हत्येचा बदला घेणार; डोनाल्ड ट्रम्प यांना किंमत मोजावी लागेल', इराणचा थेट इशारा - Marathi News | Iran-America: 'We will avenge Khamenei's assassination, Trump will have to pay the price', Iran's direct warning | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'खामेनेईंच्या हत्येचा बदला घेणार; डोनाल्ड ट्रम्प यांना किंमत मोजावी लागेल', इराणचा थेट इशारा

Iran-America : 'इराण बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही.' ...

'इराणनेच त्यांच्या शाळेवर हल्ला केला...' डोनाल्ड ट्रम्प यांचा गंभीर आरोप - Marathi News | America-Israel-Iran: 'Iran attacked on there school' Donald Trump's serious accusation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'इराणनेच त्यांच्या शाळेवर हल्ला केला...' डोनाल्ड ट्रम्प यांचा गंभीर आरोप

America-Israel-Iran : इराणमध्ये मुलींच्या शाळेवर झालेल्या भीषण हल्ल्यात 150 हून अधिक विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे. ...

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या उपपरराष्ट्र मंत्र्यांनी घेतली जयशंकर यांची भेट - Marathi News | Iran's Deputy Foreign Minister met Jaishankar, what exactly was discussed? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या उपपरराष्ट्र मंत्र्यांनी घेतली जयशंकर यांची भेट

मागील चोवीस तासात तीन वेळा संपर्क; नेमकी काय चर्चा झाली? ...

अमेरिका-इस्रायलसमोर इराण एकटा पडला; रशिया-चीनने मदत का केली नाही? 4 मोठी कारणे... - Marathi News | America-Israel-Iran Crisis: Iran left alone in front of America-Israel; Why didn't Russia-China help? 4 big reasons | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका-इस्रायलसमोर इराण एकटा पडला; रशिया-चीनने मदत का केली नाही? 4 मोठी कारणे...

America-Israel-Iran Crisis: मध्यपूर्वेतील संघर्ष सातव्या दिवशीही सुरू असून, यात इराण एकटा पडला आहे. ...