सुपरहिट ठरलेल्या मल्याळम ‘अंगमली डायरीझ’ चित्रपटाचा मराठी रिमेक असलेला ‘कोल्हापूर डायरीझ’ हा वेगळ्या जॉनरचा चित्रपट प्रेक्षकांना नवीन वर्षात पाहायला मिळणार आहे. ...
प्रेम या संकल्पनेवर आजवर अनेक चित्रपट आले आहेत, आणि पुढे देखील ती येत राहतील. मात्र, प्रेम सुरु होण्याआधीचा प्रवास 'गॅट मॅट' या चित्रपटातून घडून येणार आहे. ...
मराठी सिनेसृष्टीत रॉकिंग गाण्यांसाठी ओळखले जाणारे अवधूत गुप्ते, आपल्या चाहत्यांसाठी रॉकिंग गाण्याचं 'गॅटमॅट' घेऊन येत आहे. 'गॅटमॅट होऊ देना' असं बोल असलेल्या या गाण्यामधून, अवधूत बऱ्याच वर्षानंतर ऑनस्क्रीन झळकणार आहे. ...
शाळेच्या भिंती ओलांडून बॉईज कॉलेजच्या आवारात पोहचले. हा केवळ त्यांचा शैक्षणिक बदल नसून बदलत्या काळानुसार त्यांच्यातील मानसिक जडणघडणीचे प्रतिबिंब बॉईज 2 च्या भागात रसिकांना पाहवयास मिळणार आहे. ...
जाणता राजाच्या धर्तीवर युगनायक विवेकानंद या चरित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये पोवाडा, अभंग, भजन, कव्वाली, शास्त्रीय संगीत अशी विविध स्वरूपाची १७ गीते आहेत. ...