अविनाश नारकर यांनी अनेक चित्रपट, मालिका, नाटकात काम केले आहे. बालगंधर्व, अजिंठा, बालक पालक अशा अनेक चित्रपटात त्यांनी काम केले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या त्यांच्या पत्नी आहेत Read More
‘देवाक काळजी २’ या वेब सीरिजमध्ये अविनाश नारकर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर अविनाश नारकर यांच्या या नव्या वेब सीरिजमधील गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. ...