अविनाश नारकर यांनी अनेक चित्रपट, मालिका, नाटकात काम केले आहे. बालगंधर्व, अजिंठा, बालक पालक अशा अनेक चित्रपटात त्यांनी काम केले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या त्यांच्या पत्नी आहेत Read More
सध्या नारकर कपल परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. ते व्हिएतनाममध्ये गेले आहेत. तेथील अपडेट्स ते सोशल मीडियावर शेअर करत आहेत. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवरुन एक रील व्हिडिओ शेअर केला आहे. ...
Avinash Narkar : अविनाश नारकर यांनी एका मुलाखतीत लहानपणी आईकडून कोणत्या गोष्टीसाठी परवानगी हवी असेल, तर काय युक्ती करायचे.याचा गमतीशीर किस्सा सांगितला आहे. ...
अविनाश नारकर यांनी डॉ. अमोल कोल्हेंच्या राजा शिवछत्रपती मालिकेत शहाजीराजेंची भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर अविनाश नारकर जेव्हा बाळासाहेब ठाकरेंना भेटायला गेले, तेव्हा काय घडल? याचा किस्सा त्यांनी एका मुलाखतीत सांगितला आहे (avinash narkar) ...
उन्हाळ्यातही ऐश्वर्या यांची त्वचा तजेलदार दिसते. कारण, ऐश्वर्या त्यांच्या त्वचेची खास काळजी घेतात. याचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...