लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अविका गौर

अविका गौर, फोटो

Avika gor, Latest Marathi News

बालिका वधू' मालिकेतून अविका छोटी आनंदी बनत रसिकांच्या भेटीला आली होती. याच मालिकेमुळे तिला लोकप्रियता, प्रतिष्ठा मिळवून दिली. मालिकेमुळे आजही अविका छोटी आनंदी म्हणूनच जास्त ओळखली जाते. या मालिकनंतर ती 'ससुराल सिमर का', 'झलक दिखलाजा' 'फियर फैक्टर- ख़तरों के खिलाड़ी' या रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती.
Read More
लग्नसोहळ्यात अविका गौरचं मंगळसूत्र हरवलं, अभिनेत्रीने होणाऱ्या नवऱ्याला दिला दोष, अश्रू अनावर - Marathi News | actress avika gor mangalsutra was lost during the wedding ceremony video viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लग्नसोहळ्यात अविका गौरचं मंगळसूत्र हरवलं, अभिनेत्रीने होणाऱ्या नवऱ्याला दिला दोष, अश्रू अनावर

नुकतंच लग्न झालेल्या अविका गौरच्या बाबतीत हा प्रसंग घडला. मंगळसूत्र हरवल्यानंतर पुढे काय घडलं? जाणून घ्या ...

बालिका वधू से 'वधू' तक! अभिनेत्री अविका गौरचा वेडिंग अल्बम समोर, कोण आहे तिचा नवरा? - Marathi News | balika vadhu fame actress avika gor married on national tv wedding album who is her husband | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बालिका वधू से 'वधू' तक! अभिनेत्री अविका गौरचा वेडिंग अल्बम समोर, कोण आहे तिचा नवरा?

'बालिका वधू' फेम अभिनेत्री अविका गौर लग्नाच्या बेडीत अडकली आहे. अविकाने नॅशनल टेलिव्हिजनवर 'पती, पत्नी और पंगा' या शोमध्ये मिलिंद चंदवानीसह सात फेरे घेतले. ...

'बालिका वधू'मधला जग्ग्या आठवतोय? आता दिसतो मोस्ट स्टायलिश अन् हँडसम; ओळखलंत का? - Marathi News | balika vadhu starrer jaggya aka avinash mukherjee how does he look and what he does now | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बालिका वधू'मधला जग्ग्या आठवतोय? आता दिसतो मोस्ट स्टायलिश अन् हँडसम; ओळखलंत का?

अविका गौर आज प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पण छोटा जग्ग्या आज कुठे आहे? ...

'बालिका वधू'मधील छोट्या आनंदीचा होणारा नवरा आहे तरी कोण? दोघांच्या वयात आहे इतकं अंतर - Marathi News | balika vadhu fame actress avika gor engaged know who is her fiance milind chandwani | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बालिका वधू'मधील छोट्या आनंदीचा होणारा नवरा आहे तरी कोण? दोघांच्या वयात आहे इतकं अंतर

गेल्या ५ वर्षांपासून दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत. अविकाचा होणारा नवरा नक्की काय करतो वाचा. ...

लग्न न करता 'बालिका वधु'मधली आनंदी बनली आई? आता स्वतः सांगितलं यामागचं सत्य - Marathi News | balika vadhu fame avika gor opened up about secret child and having affair with co actor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लग्न न करता 'बालिका वधु'मधली आनंदी बनली आई? आता स्वतः सांगितलं यामागचं सत्य

balika vadhu fame avika gor : अभिनेत्री अविका गौर हिला 'बालिका वधु' मालिकेतून घराघरात लोकप्रियता मिळाली. ...

'बालिका वधू'मधील छोटी 'आनंदी' सध्या काय करते? समय रैनासोबत आहे खास कनेक्शन - Marathi News | Balika Vadhu anandi actress avika gor with samay raina in indias got latent | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बालिका वधू'मधील छोटी 'आनंदी' सध्या काय करते? समय रैनासोबत आहे खास कनेक्शन

'बालिका वधू' मालिका सर्वांनी पाहिली असेलच. या मालिकेत आनंदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सध्या काय करते माहितीये? (avika gor) ...

'बालिका वधू' मधील आनंदीची आई आता कुठे आहे गायब? अभिनय सोडण्यामागचं कारण आलं समोर - Marathi News | Where is actress Bhairavi Raichura from Balika Vadhu left acting to become producer | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बालिका वधू' मधील आनंदीची आई आता कुठे आहे गायब? अभिनय सोडण्यामागचं कारण आलं समोर

विद्या बालनच्या 'हम पांच' मालिकेतही तिने काम केलं होतं. ...

'बालिका वधू'ची आनंदी आहे गडगंज श्रीमंत; जाणून घ्या, लाखो रुपये चार्ज करणाऱ्या अविका गौरचं net worth - Marathi News | actress avika gor know her net worth fees per episode and property | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बालिका वधू'ची आनंदी आहे गडगंज श्रीमंत; जाणून घ्या, लाखो रुपये चार्ज करणाऱ्या अविका गौरचं net worth

Avika gor: आज अविका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून ती एका मालिकेसाठी लाखो रुपयांचं मानधन घेते. ...