लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अविका गौर

अविका गौर

Avika gor, Latest Marathi News

बालिका वधू' मालिकेतून अविका छोटी आनंदी बनत रसिकांच्या भेटीला आली होती. याच मालिकेमुळे तिला लोकप्रियता, प्रतिष्ठा मिळवून दिली. मालिकेमुळे आजही अविका छोटी आनंदी म्हणूनच जास्त ओळखली जाते. या मालिकनंतर ती 'ससुराल सिमर का', 'झलक दिखलाजा' 'फियर फैक्टर- ख़तरों के खिलाड़ी' या रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती.
Read More
‘बालिका वधु’च्या ‘आनंदी’ला मिळाला तिच्या स्वप्नातला राजकुमार! अविका गौर आहे प्रेमात - Marathi News | balika vadhu actress avika gor is in relationship with mtv roadies fame milind chandwani shared lovely pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बालिका वधु’च्या ‘आनंदी’ला मिळाला तिच्या स्वप्नातला राजकुमार! अविका गौर आहे प्रेमात

सोशल मीडियावर खुल्लमखुल्ला दिली प्रेमाची कबुली  ...