लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आवेश खान

Avesh Khan Latest news, मराठी बातम्या

Avesh khan, Latest Marathi News

आवेश खान Avesh Khan हा भारतीय वेगवान गोलंदाज आहे. २०१६ साली १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात त्याची निवड झाली होती. २०१७ साली रॉयल चॅलेंजर्स बंगोलरकडून त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. सध्या दिल्ली कॅपिटल्स संघाकडून तो खेळत आहे.
Read More
Avesh Khan KL Rahul, IPL 2022: लखनौचा विजयाचा 'आवेश'! शेवटच्या षटकात केला हैदराबादचा पराभव - Marathi News | IPL 2022 SRH vs LSG Live Updates KL Rahul led Lucknow Super Giants beat Kane Williamson led Sunrisers Hyderabad Avesh Khan Deepak Hooda Rahul Tripathi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: लखनौचा विजयाचा 'आवेश'! शेवटच्या षटकात केला हैदराबादचा पराभव

१८व्या षटकात आवेश खानने पलटवला सामना ...

Ind Vs WI T20 : पदार्पणाच्या वेळी थोडा नर्व्हस होतो, पण द्रविड आणि... : आवेश खान - Marathi News | Ind Vs WI T20 A little nervous at the time of debut Avesh Khan speaks after getting chance in team india t 20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पदार्पणाच्या वेळी थोडा नर्व्हस होतो, पण द्रविड आणि... : आवेश खान

Ind Vs WI T20 : आवेशने रविवारी चार षटकांत ४२ धावा मोजल्या.  भारताने हा सामना मात्र १७ धावांनी जिंकला.   ...

IND vs WI, 3rd T20I : युवा खेळाडूंचा कर्णधार!; रोहित शर्माने ट्रॉफी उंचावण्याचा मान दिला पदार्पणवीर आवेश खानला, जिंकली मनं! Video - Marathi News | IND vs WI, 3rd T20I :  Rohit Sharma handed the trophy to Avesh Khan like he did to Ravi Bishnoi during the ODI series, tradition continuing in Indian team, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवा खेळाडूंचा कर्णधार!; रोहित शर्माने ट्रॉफी उंचावण्याचा मान दिला पदार्पणवीर आवेश खानला, जिंकली मनं

घरच्या मैदानावर सर्वाधिक ट्वेंटी-२० सामने जिंकणारा रोहित हा भारताचा यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याने १४ विजय मिळवताना विराट कोहलीचा १३ विजयांचा विक्रम मोडला. ...

Avesh Khan, IPL Auction 2022: नवख्या लखनौचा विजयाचा 'आवेश'; IPL च्या इतिहासातील अनोखी महागडी बोली - Marathi News | IPL 2022 Avesh Khan becomes Most Expensive Uncapped Indian Cricketer to cross 10 Crores in IPL Auction history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नवख्या लखनौचा विजयाचा 'आवेश'; IPL च्या इतिहासातील अनोखी महागडी बोली

दिल्लीने सोडून दिलेल्या आवेश खान लिलावात कोट्यवधींची बोली ...

IND VS WI 3rd ODI: टीम इंडिया तिसऱ्या वन डे सामन्यात करणार ४ बदल; जाणून घ्या कोणाला मिळणार संधी, कोण होणार बाहेर? - Marathi News | Team India planning to make 4 changes for IND vs WI 3rd ODI Shikhar Dhawan Kuldeep Yadav Avesh Khan Deepak Chahar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया तिसऱ्या वन डे मध्ये करणार ४ बदल; जाणून घ्या कोणाला संधी, कोण बाहेर?

भारताने तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत आधीच २-०ने आघाडीवर; शुक्रवारी होणार तिसरा सामना ...

आवेश, व्यकंटेशमुळे इंदोर पुन्हा प्रकाशझोतात; न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघात निवड - Marathi News | Indore re-illuminates due to passion, Vyakantesh; Selected in the squad for the series against New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आवेश, व्यकंटेशमुळे इंदोर पुन्हा प्रकाशझोतात; न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघात निवड

आवेश खान आणि व्यकंटेश अय्यर या दोन गुणवान खेळाडूंनी इंदोरच्याच मैदानात क्रिकेट प्राथमिक धडे गिरवले आहेत. ...