लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अवनी वाघीण

अवनी वाघीण, मराठी बातम्या

Avani tigress, Latest Marathi News

यवतमाळमध्ये तेरा जणांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक अवनी (टी 1) वाघिणीला शुक्रवारी (2 नोव्हेंबर) ठार मारण्यात आले. हैदराबादचे शार्पशूटर असगर अली खान यांनी तिचा वेध घेतला.
Read More
...मग सरकारवरही गोळ्या झाडायच्या का? संजय राऊत यांचा सवाल - Marathi News | Then why not shoot government? Sanjay Raut's questions on Avani Death | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...मग सरकारवरही गोळ्या झाडायच्या का? संजय राऊत यांचा सवाल

वाघिणीला गोळी घालून ठार मारल्याप्रकरणी देशात संतापाची लाट उसळली आहे. ...

राहुल गांधींची 'गांधीगिरी'; 'अवनी वाघिणी'च्या शिकारीवरून टोचले सरकारचे कान - Marathi News | Congress chief Rahul Gandhi joins political chorus against T-1 tigress Avni's killing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींची 'गांधीगिरी'; 'अवनी वाघिणी'च्या शिकारीवरून टोचले सरकारचे कान

यवतमाळमधील अवनी (टी 1) या नरभक्षक वाघिणीला ठार केल्याप्रकरणी भाजपा सरकारवर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. विरोध पक्षांसहीत भाजपाच्या मित्रपक्षांकडूनही अवनी मुद्यावर राजकारण सुरू होऊ लागलं आहे. ...

अवनी वाघिणीला नाईलाजाने ठार करावं लागलं, मुनगंटीवारांचं मनेका गांधींना प्रत्युत्तर - Marathi News | sudhir mungantiwar reply to union minister maneka gandhi for her statement of murder of tigress avni | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवनी वाघिणीला नाईलाजाने ठार करावं लागलं, मुनगंटीवारांचं मनेका गांधींना प्रत्युत्तर

तेरा जणांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक अवनी (टी 1) वाघिणीला ठार मारण्यात आले. दीड महिन्यापासून वन विभागाचे पथक तिच्या मागावर होते. ...

अवनीच्या शिकारीसाठी महाराज बागेतील दुसऱ्या वाघिणीचे मूत्रच ठरले उपयोगी! बछड्यांचे काय? - Marathi News | For the hunter of Avani tigar | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अवनीच्या शिकारीसाठी महाराज बागेतील दुसऱ्या वाघिणीचे मूत्रच ठरले उपयोगी! बछड्यांचे काय?

१३ निष्पापांचे बळी घेणारी अवनी वाघिण तब्बल दीड महिन्यांपासून वन विभागाच्या पथकाला चकवा देत होती. प्रशिक्षीत हत्ती, श्वान पथक, पॅरा ग्लायडर यांनाही तिचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर अनुभवी अधिका-यांनी क्लुप्ती योजली. ...

अवनी तुला भेकडासारखे मारले, उद्धव ठाकरेंचं भाजपावर टीकास्त्र - Marathi News | Uddhav Thackeray criticized BJP over Tigress Avni Shot Dead case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवनी तुला भेकडासारखे मारले, उद्धव ठाकरेंचं भाजपावर टीकास्त्र

तेरा जणांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक अवनी वाघिणीला अखेर गोळी घालून ठार मारण्यात आले. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भाजपाला सुनावले आहे. ...

महाराष्ट्र सरकारने केली ‘अवनी’ची बेकायदा हत्या, मनेका गांधींचा आरोप - Marathi News | The Maharashtra government made the allegation of murdering 'Avni', Maneka Gandhi's allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र सरकारने केली ‘अवनी’ची बेकायदा हत्या, मनेका गांधींचा आरोप

महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत १३ जणांचा जीव घेणाऱ्या अवनी या नरभक्षी वाघिणीला महाराष्ट्र सरकारने बेकायदेशीररित्या ठार मारल्याचा गंभीर आरोप केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी केला व कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला. ...

वन खात्याचं नाव बदलून शिकारी खातं करा - आदित्य ठाकरे - Marathi News | Let’s rename the Ministry of Forests as Ministry of Poaching. It’s anyway a sham - Aaditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वन खात्याचं नाव बदलून शिकारी खातं करा - आदित्य ठाकरे

'वन खात्याचं नाव बदलून शिकारी खातं असे करायला हवे' अशी टीका टी-1 वाघिणीला ठार मारल्याप्रकरणी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्वीटरवरून वन मंत्रालयावर केली आहे.  ...

अजगरने वाघिणीच्या डोक्यात घातल्या गोळ्या - Marathi News | Python python | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अजगरने वाघिणीच्या डोक्यात घातल्या गोळ्या

राळेगाव परिसरातील बोराटीच्या जंगलातील कुबट अंधाराला भेदत वनविभागाचे पथक शार्पशुटरसह नरभक्षी वाघिणीचा ‘गेम’ करण्यासाठी पुढे सरसावताच, काही कळण्याच्या आत झुडूपात लपून बसलेल्या वाघिणीने पथकाच्या जिप्सीवर थेट हल्ला चढविला. ...