मागच्या वर्षी २०२३ मध्ये दिवाळीत ३७.९३ लाखांची विक्री झाली होती. तर २०२२ च्या दिवाळीत ३२ लाख वाहने विकली गेली. ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी कंपन्यांही आकर्षक सवलती देत आहेत. ...
यंदाही तसेच संकेत आहेत. त्यातच सणासुदीच्या काळात वाहन उद्योगाकडून आकर्षक सवलतींचा पाऊस पाडला जातो. त्यामुळे गणेशोत्सव ते दिवाळी हा सणासुदीचा कालावधी वाहनविक्रीचा गीअर बदलणारा काळ समजला जातो. यंदाच्या वाहनखरेदीकडे पाहिले असता, तो सार्थ असल्याचे दिसून ...