2017 Maruti Suzuki S Crossला गेल्या वर्षी नव्या रुपात लाँच करण्यात आलं होतं. खरं तर हे फेसलिफ्ट मॉडल छोट्या-मोठ्या सुधारणांसह बाजारात उतरवण्यात आलं आहे. 'लोकमत न्यूज'नं आठवडाभर Maruti Suzuki S Cross वापरून पाहिली. कारमधील वैशिष्ट्यं आणि उणिवा जाणून घ ...