लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहन उद्योग

वाहन उद्योग

Automobile industry, Latest Marathi News

भारतात लाँच झाली ही पॉवरफुल Electric Car; 500kms ची ड्रायव्हिंग रेंज, 22 मिनिटांत होणार पूर्ण चार्ज - Marathi News | Audi e Tron GT RS e Tron GT launched in India prices start at Rs 1 80 crore | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :भारतात लाँच झाली ही पॉवरफुल Electric Car; 500kms ची ड्रायव्हिंग रेंज

Electric Vehicles च्या मार्केटमध्ये आणखी एका दिग्गज कंपनीनं एन्ट्री घेतली आहे. कंपनी बुधवारी भारतीय बाजारपेठेत लाँच केली इलेक्ट्रीक कार. ...

Tata आणतेय स्वस्त CNG कार; केवळ ५ हजार रुपयांत बुकिंगला सुरुवात, पाहा - Marathi News | tata motors to launch tata tiago cng soon booking starts at only 5k check all details | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Tata आणतेय स्वस्त CNG कार; केवळ ५ हजार रुपयांत बुकिंगला सुरुवात, पाहा

Tata Motors आपली एक बेस्ट सेलिंग हॅचबॅक कार लवकरच सीएनजी व्हर्जनमध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे. ...

वाहननिर्मिती क्षेत्राला केंद्राचे ‘इंधन’; उत्पादनवाढीसाठी २५,९३८ कोटी रुपयांचे प्रोत्साहन - Marathi News | centre govt gave 25938 crore for increase in production to the automotive sector pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाहननिर्मिती क्षेत्राला केंद्राचे ‘इंधन’; उत्पादनवाढीसाठी २५,९३८ कोटी रुपयांचे प्रोत्साहन

दूरसंचार क्षेत्रालाही दिलासा; ड्रोन उत्पादनवाढीसाठी १२० कोटी ...

केवळ Ford नाही; गेल्या ५ वर्षात ‘या’ बड्या ऑटो कंपन्यांनी गुंडाळला गाशा; भारतात ठरल्या फेल! - Marathi News | these big auto companies said goodbye to india in last 5 years before ford | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :केवळ Ford नाही; गेल्या ५ वर्षात ‘या’ बड्या ऑटो कंपन्यांनी गुंडाळला गाशा; भारतात ठरल्या फेल!

गेल्या काही वर्षांमध्ये अनेक बड्या ऑटो कंपन्यांनी भारतातील आपला व्यवसाय बंद केला. लोकप्रियता, दर्जा आणि अधिक किमतीसह अनेक गोष्टींचा यात समावेश होता, असे सांगितले जात आहे. ...

TATA चा धुमाकूळ! ऑगस्टमध्ये वाहन विक्रीत नोंदवली ५३ टक्के वाढ; बड्या कंपन्यांना धोबीपछाड - Marathi News | tata motors registers 53 percent growth in august 2021 car sales and ev sales completed 1000 units | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA चा धुमाकूळ! ऑगस्टमध्ये वाहन विक्रीत नोंदवली ५३ टक्के वाढ; बड्या कंपन्यांना धोबीपछाड

आताच्या घडीला इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात TATA मोटर्सचा वाटा ९० टक्के आहे. ...

TATA ग्रुपचा मोदी सरकारला पाठिंबा; एलन मस्कच्या ‘त्या’ मागणीला केला जोरदार विरोध - Marathi News | ratan tata company tata motors spoke against this demand of elon musk and show support to modi govt | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA ग्रुपचा मोदी सरकारला पाठिंबा; एलन मस्कच्या ‘त्या’ मागणीला केला जोरदार विरोध

TATA ग्रुपमधील कंपनीने टेस्लाच्या एलन मस्क यांच्या मागणीला जोरदार विरोध दर्शवला असून, मोदी सरकारच्या योजनेला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. ...

विविध कंपन्यांच्या गाड्या महागणार असल्याने ग्राहकांना बसणार झटका; वर्षभरातील तिसरी भाववाढ - Marathi News | Consumers will be shocked as the vehicles of various companies will become more expensive pdc | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :विविध कंपन्यांच्या गाड्या महागणार असल्याने ग्राहकांना बसणार झटका; वर्षभरातील तिसरी भाववाढ

वाढलेल्या उत्पादन खर्चाचा परिणाम : वर्षभरातील तिसरी भाववाढ ...

डिझेल वाहनांचे उत्पादन कमी करा, पर्यायांवर भर द्या; नितीन गडकरींनी दिल्या कंपन्यांना सूचना - Marathi News | nitin gadkari urges carmakers to avoid selling diesel cars and promote alternatives technology | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिझेल वाहनांचे उत्पादन कमी करा, पर्यायांवर भर द्या; नितीन गडकरींनी दिल्या कंपन्यांना सूचना

आताच्या घडीला देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सार्वकालिक उच्चांकावर आहेत. ...