लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहन उद्योग

वाहन उद्योग, मराठी बातम्या

Automobile industry, Latest Marathi News

Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त! - Marathi News | Ola Electric launches 'BOSS of all savings' campaign with up to INR 15K off on S1 models | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!

Ola Electric Scooters : ओला इलेक्ट्रिकने बिगेस्ट ओला सीझन सेल (Biggest Ola Season Sale - BOSS) मोहीम सुरू केली आहे, ज्या अंतर्गत ओला स्कूटरवर 15 हजार रुपयांपर्यंत बचत करण्याची चांगली संधी आहे. ...

Hero ची 'शुभ मुहूर्त' ऑफर, स्कूटर खरेदीवर मिळतील 15000 रुपयांचे बेनिफिट्स! - Marathi News | Hero Shubh Muhurat offer buy scooter at fifteen thousand rupees benefits | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hero ची 'शुभ मुहूर्त' ऑफर, स्कूटर खरेदीवर मिळतील 15000 रुपयांचे बेनिफिट्स!

जर तुम्हाला हिरोची Xoom, Destini आणि Pleasure + XTEC स्कूटर खरेदी करायची असेल तर याबद्दल जाणून घेऊ शकता. ...

'या' हिरो बाईकने विक्रीबाबतचे सर्व रेकॉर्ड मोडले; ही नावे आहेत टॉप-5 मध्ये... - Marathi News | most selling bikes in india hero splendor honda shine bajaj pulsar hf deluxe platina | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'या' हिरो बाईकने विक्रीबाबतचे सर्व रेकॉर्ड मोडले; ही नावे आहेत टॉप-5 मध्ये...

भारतात दुचाकींच्या विक्रीबाबत बोलायचे झाले तर हिरो स्प्लेंडर (Hero Splendor) आघाडीवर असल्याचे दिसून येते. ...

Scorpio पेक्षा महागडी आहे 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत पाहून तुमचा विश्वास बसणार नाही - Marathi News | Renault Electric Motorcycle Launch Price EUR 23K (Rs 21.2L) - 4.8 kWh, 110 km Range | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Scorpio पेक्षा महागडी आहे 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत पाहून तुमचा विश्वास बसणार नाही

Renault Electric Motorcycle Launch : रेनॉल्टची इलेक्ट्रिक मोटरसायकल फ्रेंच स्टार्ट-अप कंपनी Ateliers Heritage Bikes ने बनवली आहे. ...

भारतात लवकरच Flying Taxi सर्व्हिस सुरू होणार, जाणून घ्या किती असेल भाडे? - Marathi News | Bengaluru Airport to soon provide flying taxi service; ties up with aviation company to develop them | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतात लवकरच Flying Taxi सर्व्हिस सुरू होणार, जाणून घ्या किती असेल भाडे?

Flying Taxi Service : फ्लाइंग टॅक्सी जलद आणि पर्यावरणपूरक बनवण्यावरही कंपनीचा भर असणार आहे. ...

Ola, Ather अन् TVS... 'या' कंपन्या किती वर्षांची बॅटरी वॉरंटी देतात? - Marathi News | Ola, Ather, TVS Electric Scooter Battery Warranty how much warranty company offers auto | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola, Ather अन् TVS... 'या' कंपन्या किती वर्षांची बॅटरी वॉरंटी देतात?

Electric Scooter Battery Warranty : इलेक्ट्रिक वाहनांमधील सर्वात महाग पार्ट म्हणजे बॅटरी.  ...

१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार! - Marathi News | Bajaj to launch new Pulsar on October 16. Is this the new Pulsar N125? | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!

Bajaj Pulsar N125 : बजाज आपली नवीन पल्सर एक शानदार आणि शहरी बाईक म्हणून लाँच करण्याच्या तयारीत आहे. ...

'या' टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर ऑनलाइन खरेदी करु शकता, मिळेल मोठा डिस्काउंट! - Marathi News | You can buy 'these' top 5 electric scooters online, get a big discount! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'या' टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर ऑनलाइन खरेदी करु शकता, मिळेल मोठा डिस्काउंट!

Electric Scooters : सणासुदीच्या काळात विक्री वाढवण्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटर कंपन्याही सूट देत आहेत. ...