येथील पश्चिमेला नियमबाह्य भाडेवाढ करून प्रवाशांना वेठीस धरणा-या रिक्षाचालकांविरूद्ध कारवाई करण्यासाठी गुरूवारी कल्याण आरटीओचे पथक डोंबिवलीत आले होते. परंतू त्यांच्या हाती काही न लागल्याने रिकाम्या हातीच त्या पथकाला जावे लागले. त्यानंतर अधिका-यांनी शह ...
एका रिक्षाने कारला गावदेवी मंदिरासमोर धडक दिल्यानंतर दोन गटात वाद झाला. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी गुरुवारी १४ रिक्षा चालकांना अटक केली. तर कार चालकावरही प्रतिबंधात्मक कारवाई केली. ...
एरव्ही, प्रवाशांशी उद्धट वर्तन, भाडे नाकारणे अशा एक ना अनेक कारणांनी रिक्षा चालक बदनाम झाले असतांनाच ठाण्यातील अतुल यादव या रिक्षा चालकाने आपल्या रिक्षात विसरलेली महिलेची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांकडे जमा केली. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. ...
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील परिचारिका महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आली. प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली आणि रिक्षामध्ये बसून पाथर्डीफाट्यावर गेली़ रिक्षातून उतरल्यानंतर शैक्षणिक कागदपत्रे तर रिक्षातच विसरल्याचे लक्षात आल्यानंतर तिला रडूच कोसळले़ मात्र, ...