Auto rickshaw, Latest Marathi News
Mumbai Auto Taxi Fare Hike: मुंबईकरांचा रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. ...
अमृताच्या आईचा रिक्षा अपघात झाला. पण, त्यांनी अपघाताबद्दल लेकीला काहीही सांगितलं नाही. पण, हात काळा निळा पडल्यावर अमृताला याबद्दल कळालं. ...
Saif Ali Khan And Mika Singh : सैफने जीव वाचवणाऱ्या रिक्षा चालकाची भेट झाली. याच दरम्यान मिका सिंहने त्या रिक्षा चालकाचं कौतुक केलं आहे. ...
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून रिक्षाचा शोध घेत तिघांना अटक केले ...
सैफ अली खानला रुग्णालयात पोहोचवणाऱ्या रिक्षाचालकाचं नाव भजन सिंह राणा असं आहे. ...
मुंबईकरांना रिक्षा आणि टॅक्सीच्या प्रवासासाठी आता अधिकचे पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. ...
सैफ अली खानने त्याला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या ऑटो ड्रायव्हरची भेट घेतली आणि त्याचे आभार मानले. ...
एरोस्पेस स्टार्टअप सरला एव्हिएशनने इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये हवेत उडणारी एअर टॅक्सी शून्य प्रदर्शित केली आहे. ही एअर टॅक्सी ताशी २५० किमी वेगाने हवेत उडू शकते. यामुळे आता शहरात ट्राफिकचे टेन्शन मिटणार आहे. ...