लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑटो रिक्षा

ऑटो रिक्षा

Auto rickshaw, Latest Marathi News

भांडणाची तक्रार देण्यासाठी गेलेल्या रिक्षाचालकाचा म्हाळुंगेत खून - Marathi News | Rickshaw driver killed in Mhalunge | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भांडणाची तक्रार देण्यासाठी गेलेल्या रिक्षाचालकाचा म्हाळुंगेत खून

ओळखीच्या व्यक्तिशी झालेल्या भांडणाची तक्रार देऊन येतो, असे सांगून घरातून गेलेल्या रिक्षाचालकाचा खून झाला. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह म्हाळुंगे येथील शितळादेवी नगर परिसरात मिळून आला. ...

अल्पवयीन चालकांवर कठोर कारवाई करा; रिक्षा युनियनची मागणी - Marathi News | Take drastic action on minor drivers; Demand for Rickshaw Union | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन चालकांवर कठोर कारवाई करा; रिक्षा युनियनची मागणी

रिक्षा युनियनने केली आरटीओकडे मागणी : सुविधा न मिळाल्यास आंदोलन ...

दळखणमध्ये इ-रिक्षाद्वारे गोळा होणार कचरा - Marathi News | Garbage collected by e-rickshaw in dalkan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दळखणमध्ये इ-रिक्षाद्वारे गोळा होणार कचरा

ग्रामपंचायतीचा उपक्रम : पर्यावरणाला दिले महत्त्व, चार तास चार्ज केल्यावर १०० किलोमीटर धावणार ...

रिक्षाचे स्टेअरिंग टवाळखोरांच्या हाती; कारवाईकडे दुर्लक्ष - Marathi News | The steering of the rickshaw in the hands of the crew | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रिक्षाचे स्टेअरिंग टवाळखोरांच्या हाती; कारवाईकडे दुर्लक्ष

दुर्घटना घडल्यास आम्ही जबाबदार नाही, संघटनेचा इशारा ...

सोन्याचे दागिणे असलेली पर्स घेवून रिक्षाचालक पसार - Marathi News | auto rikshaw driver stolen bag having gold in it | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सोन्याचे दागिणे असलेली पर्स घेवून रिक्षाचालक पसार

रिक्षात विसरलेले साेने घेऊन रिक्षाचालक पसार झाल्याची धटना खराळवाडी ते भाेसरी प्रवासादरम्यान घडली आहे. ...

रिक्षाचालकाचं अपरहण करुन जबर मारहाण, भाजपा पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | Kidnapping of the autorickshaw driver and assaulted, Crime case against BJP worker | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिक्षाचालकाचं अपरहण करुन जबर मारहाण, भाजपा पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी भाजपाच्या रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

रिक्षास्टॅण्डच्या नावाखाली मोक्याच्या जागा जाहिरातदारांस १५ वर्षे आंदण - Marathi News | Advertisement Advertisement Advertisement Advertisement Advertisement Advertisement Advertisement Advertisement Advertisement Advertisement Advertisement Advertisement Advertisement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रिक्षास्टॅण्डच्या नावाखाली मोक्याच्या जागा जाहिरातदारांस १५ वर्षे आंदण

खासगीकरणाचा असाही कट । महापालिकेचे कोट्यवधींचे नुकसान ...

शेअर रिक्षा फायद्याचीच; अडथळे दूर होण्याची गरज : रिक्षा संघटनांची भूमिका - Marathi News | Share rickshaw benefits; The need to overcome obstacles: The role of autorickshaw organizations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर रिक्षा फायद्याचीच; अडथळे दूर होण्याची गरज : रिक्षा संघटनांची भूमिका

शेअर रिक्षा हा चांगला प्रकार आहे. सन २००९ मध्ये तो सुरू करण्यात आला होता... ...