तिने मैत्रिणीच्या मोबाईलवरून स्वत:च्या मोबाईलवर संपर्क केला. यावेळी रिक्षाचालक संशयित जगन्नाथ लक्ष्मण दिवे याना तिला ‘मोबाईल हवा असेल तर १ हजार रूपये घेऊन तू गिरणारे गावात ये’ असे सांगितले ...
पत्नी आणि मुलीबाबत उलट सुलट बोलल्याचा जाब विचारत ठाण्यातील संजय जयस्वाल या रिक्षा चालकाच्या डोक्यावर दगडाने प्रहार करीत राजेंद्र जैस्वार या रिक्षा चालकासह दोघांनी बेदम मारहाण केल्याची घटना ६ आॅक्टोंबर रोजी घडली. ...
कल्याणकारी महामंडळ स्थापन झाल्यास ऑटोरिक्षा चालकाला सुरक्षा कवच मिळेल. परंतु गेल्या चार वर्षांपासून याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. या मुख्य मागणीसाठी विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशन पुन्हा एकदा आंदोलन उभे करेल, असे प्रतिपादन फेडरेशनचे अध्य ...
कात्रज ते येरवडा या भागात जाण्यासाठी एका रिक्षाचालकाने थोडे -थोडके नव्हे तर ४हजार ३०० रुपये इतके पैसे प्रवाशांकडून उकळले आहे. पैसे दिल्यानंतर मात्र या प्रवाशाने येरवडा पोलीस स्टेशनमध्ये रिक्षाचालकाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. ...