लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑटो रिक्षा

ऑटो रिक्षा

Auto rickshaw, Latest Marathi News

झेंडा घेऊन फिरायचं; पत्रके वाटायची, रिक्षा फिरवायची, आता प्रचार संपला, पण आमचा गल्ला भरला! - Marathi News | To carry the flag; Pamphlets used to be distributed, now the propaganda is over, but our throats are full! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झेंडा घेऊन फिरायचं; पत्रके वाटायची, रिक्षा फिरवायची, आता प्रचार संपला, पण आमचा गल्ला भरला!

निवडणुकीच्या या एका महिन्याच्या प्रचारात अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या होत्या, व्यावसायिकांसह महिला, तरुण अनेकांना रोजगार मिळाला ...

Pune: कारच्या दरवाज्यावर लाथ मारली; शिवीगाळही केली; औंधमध्ये रिक्षाचालकाचे हिंसक वर्तन - Marathi News | Car door kicked in Abused too Violent behavior of a rickshaw puller in Aundh pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: कारच्या दरवाज्यावर लाथ मारली; शिवीगाळही केली; औंधमध्ये रिक्षाचालकाचे हिंसक वर्तन

रिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता रिक्षाचालकाने शिवीगाळ करत कारचालकासाबोत हिंसक वर्तन केले ...

अज्ञाताकडून वाहनांची तोडफोड; रिक्षा, कार, टेम्पो वाहनांचा समावेश, कोथरूडमधील घटना - Marathi News | vandalism of vehicles by unknown persons Incidents in Kothrud involving rickshaws cars tempo vehicles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अज्ञाताकडून वाहनांची तोडफोड; रिक्षा, कार, टेम्पो वाहनांचा समावेश, कोथरूडमधील घटना

आम्ही गाडी चालवून दिवसभर कष्ट करत असतो, अशा प्रकारे नुकसान करणे चांगले नाही, चालकांची प्रतिक्रिया ...

छत्रपती संभाजीनगरात मध्यरात्रीचा रिक्षा प्रवास ‘डेंजर’; जास्तीची भाडेवसुली, असुरक्षिततेची भावना - Marathi News | Midnight rickshaw journey 'danger' in Chhatrapati Sambhajinagar; High rent collection, feeling of insecurity | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात मध्यरात्रीचा रिक्षा प्रवास ‘डेंजर’; जास्तीची भाडेवसुली, असुरक्षिततेची भावना

‘ऑन द स्पाॅट’ @ रेल्वे स्टेशन : अव्वाच्या सव्वा भाडेवसुली, रेल्वेने बाहेरगावहून येणाऱ्या महिलांना नेण्यासाठी येतात स्वत: नातेवाईक, रिक्षावर भरवसा नाहीच ...

जाणीवपूर्वक गल्लीबोळातून नेले, महिलेने भर रस्त्यात रिक्षाचालकाला चप्पलने बदडले - Marathi News | Deliberately driven through the lane, the woman slapped the rickshaw puller with a slipper on the road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जाणीवपूर्वक गल्लीबोळातून नेले, महिलेने भर रस्त्यात रिक्षाचालकाला चप्पलने बदडले

सहायक पोलिस आयुक्तांनी केलेल्या एकाही सूचनेचे रिक्षाचालकांना गांभीर्य नसल्याचे दिसून आले. ...

दारुच्या नशेत भरधाव वेगात रिक्षाचालकाने महिलेला उडविले; महिलेचा अपघातात मृत्यू - Marathi News | A woman was run over by a drunken rickshaw puller; Woman dies in an accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारुच्या नशेत भरधाव वेगात रिक्षाचालकाने महिलेला उडविले; महिलेचा अपघातात मृत्यू

महिला या भाजी विक्री करणाऱ्या होत्या, अपघातात त्यांच्या मेंदूला मार लागल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला ...

वडिलांचं निधन, कमावणारं कोणीच नाही; 'तिने' हार नाही मानली, रिक्षा चालवून भरते कुटुंबाचं पोट - Marathi News | faridabad girl auto driver after father death at age of 20 driving auto for family support | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडिलांचं निधन, कमावणारं कोणीच नाही; 'तिने' हार नाही मानली, रिक्षा चालवून भरते कुटुंबाचं पोट

सोनालीही रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. ...

चल तुला शाळेला सोडवतो; लोणी काळभोरमध्ये रिक्षा चालकाकडून आठवीच्या मुलीवर अत्याचार - Marathi News | Let's get you off to school; Class VIII girl assaulted by rickshaw driver in Loni Kalbhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चल तुला शाळेला सोडवतो; लोणी काळभोरमध्ये रिक्षा चालकाकडून आठवीच्या मुलीवर अत्याचार

रिक्षा चालकाच्या तावडीतून सुटण्यासाठी मुलगी जोरजोरात ओरडू लागल्याने चालक तेथून पळून गेला ...