शहरात धावणाऱ्या शेअर आॅटोमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे, त्यामुळे काही दिवस शेअर आॅटोवर निर्बंध घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ...
सॅनिटायरझर वापरणे, मास्क वापरणे, दुसऱ्यापासून सुरक्षित अंतर राखणे असे उपाय नागरिकांना सांगितले जात आहेत. असाच एक भन्नाट उपाय पुण्यात एका रिक्षावाल्याने अमलात आणला आहे. ...