Maharashtra Lockdown: राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज रात्री ८ वाजल्यापासून १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी नेमके नियम काय आहेत? जाणून घेऊयात... ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार रिक्षाने २ तर टॅक्सीने क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी वाहतुकीची परवानगी आहे. तर एसटी आणि बेस्टमध्ये आसन क्षमतेनुसार प्रवासाची परवानगी आहे. ...
Assembly Election : पश्चिम बंगालमध्ये 200 पेक्षा जास्त जागांवर भारतीय जनता पक्षाला विजय मिळणार असून राज्यात भाजपाचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास यावेळी शहा यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. ...
मारहाणीच्या वेळी रिक्षाचालकाचा ११ वर्षाचा मुलगाही व्हिडीओत दिसत आहे. वडिलांना सोडावं असं हा मुलगा पोलिसांना विनवणी करत आहे. तरीही पोलीस या रिक्षाचालकाला मारहाण करत होते. ...