लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑटो रिक्षा

ऑटो रिक्षा

Auto rickshaw, Latest Marathi News

नाक्या-नाक्यावर माफियाराज, वाहतूक पोलिसांचे हप्ते थांबवा - Marathi News | Installments are paid to local traffic police serious allegation made by Shashanka Rao | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाक्या-नाक्यावर माफियाराज, वाहतूक पोलिसांचे हप्ते थांबवा

रिक्षाचालक जवळचे भाडे नाकारतात, याबाबत एक मोठा गैरसमज पसरवण्यात येत आहे ...

Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं? - Marathi News | watch Video foreign tourist moved by delhi auto driver kindness responds in heartwarming moment | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?

एका हृदयस्पर्शी घटनेने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. एका रिक्षा चालकाच्या कृतीने परदेशी पर्यटकाचं मन जिंकलं. ...

सनदी लेखापाल व्हायचं स्वप्न उराशी बाळगले; रिक्षाचालकाच्या मुलाने बारावीत ८९.६७ टक्के मिळवले - Marathi News | Dreaming of becoming a chartered accountant; Rickshaw puller's son scores 89.67 percent in 12th | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सनदी लेखापाल व्हायचं स्वप्न उराशी बाळगले; रिक्षाचालकाच्या मुलाने बारावीत ८९.६७ टक्के मिळवले

पुढील काळात सनदी लेखापाल या पदासाठी अभ्यास करायचंय यासाठी खूप अडचणी येणार असल्या तरी मी जिद्दीने अभ्यास करून यश प्राप्त करणार ...

१ मे पासून टॉरंट कंपनीचा गॅस पुरवठा होणार बंद - Marathi News | Torrent company's gas supply will be stopped from May 1st | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१ मे पासून टॉरंट कंपनीचा गॅस पुरवठा होणार बंद

ग्राहकांना व पंप चालकांना त्रास होत असून हा निर्णय व्यापक जनहितासाठी घेण्यात आला असल्याचे असोसिएशनने सांगितले आहे ...

प्रवाशांशी उद्धट बोलणे, मनमानी भाडे मागणे; रिक्षाचालकांना चांगलाच धडा, आरटीओची कारवाई - Marathi News | Rude talk to passengers arbitrary fare collection A good lesson to rickshaw drivers RTO action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांशी उद्धट बोलणे, मनमानी भाडे मागणे; रिक्षाचालकांना चांगलाच धडा, आरटीओची कारवाई

प्रवाशांना उद्धट बोलणे, जास्त भाडे घेणे, जवळचे भाडे नाकारणे अशा गोष्टी केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, आरटीओचा इशारा ...

Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना - Marathi News | Women if you see a man sitting in a rickshaw take his photo Ajit pawar advice to women pink e rikshaw function | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'महिलांनो रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना

आम्ही सगळे पुरुष गडबड करणारे नाहीत परंतु काही वेगळ्या विचारांचे लोक असून ते विकृत असतात ...

अल्पवयीनाला रिक्षा चालवायला दिली; पुलाच्या कठड्यावर आदळून मृत्यू, रिक्षाचालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Minor allowed to drive rickshaw dies after hitting bridge ledge case registered against rickshaw driver | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीनाला रिक्षा चालवायला दिली; पुलाच्या कठड्यावर आदळून मृत्यू, रिक्षाचालकावर गुन्हा दाखल

पोलिस तपासात रिक्षाचालक साळुंकेने अल्पवयीनला रिक्षा चालवण्यास दिल्याने अपघात घडल्याचे उघडकीस आले ...

प्रामाणिकपणा! पावणेसात लाखांच्या दागिन्यांची बॅग विसरली, रिक्षाचालकाने जपून ठेवली - Marathi News | Honesty Forgot a bag of jewelry worth 7.5 lakhs the rickshaw driver kept it safe in chikhali | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रामाणिकपणा! पावणेसात लाखांच्या दागिन्यांची बॅग विसरली, रिक्षाचालकाने जपून ठेवली

चिखली पोलिसांनी २० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून रिक्षाचालकाला शोधले, तेव्हा त्याने संबंधित बॅग सुरक्षित ठेवल्याचे सांगितले ...