लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑटो रिक्षा

ऑटो रिक्षा

Auto rickshaw, Latest Marathi News

लोकमत रातरागिणी: नाईट वॉकवरून सुखरूप घरी पोचवण्यासाठी रिक्षावाले भाऊ सज्ज - Marathi News | Lokmat Ranragini: Rickshaw-pulling brothers ready to take home safely from a night walk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमत रातरागिणी: नाईट वॉकवरून सुखरूप घरी पोचवण्यासाठी रिक्षावाले भाऊ सज्ज

लोकमत आयोजित रातरागिणी – निर्भय नाईट वॉक शुक्रवार, दि. २२ डिसेंबर रोजी होतो आहे... ...

रिक्षाचालक, मालक यांच्यासाठी त्वरित कल्याणकारी मंडळ स्थापन करा - रवींद्र धंगेकर - Marathi News | Immediately establish welfare board for rickshaw pullers owners Ravindra Dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिक्षाचालक, मालक यांच्यासाठी त्वरित कल्याणकारी मंडळ स्थापन करा - रवींद्र धंगेकर

रिक्षा चालकांच्या रखडलेल्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा मांडून शासनाचे लक्ष वेधून घेतले ...

Pune: दिवसा रिक्षा चालवायचा अन् रात्री करायचा घरफोड्या, रिक्षाचालकच निघाला गुन्हेगार - Marathi News | Driving a rickshaw during the day and burglarizing houses at night, the rickshaw driver turned out to be the criminal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवसा रिक्षा चालवायचा अन् रात्री करायचा घरफोड्या, रिक्षाचालकच निघाला गुन्हेगार

सुमारे अडीचशे सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या पाहणीतून हा सराईत चोर अखेर चंदननगर पोलिसांच्या जाळ्यात सापडला.... ...

फायनान्स कंपन्यांच्या गुंडागर्दीला कंटाळून अजून एका रिक्षाचालकाने व्हिडिओ टाकून संपवलं जीवन - Marathi News | hooliganism of finance companies rickshaw driver ended his life posting a video | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फायनान्स कंपन्यांच्या गुंडागर्दीला कंटाळून अजून एका रिक्षाचालकाने व्हिडिओ टाकून संपवलं जीवन

रिक्षाचे हप्ते थकले असताना फायनान्स कंपनीच्या गुंडागर्दीला कंटाळून त्याने हप्ता भरायला सावकाराकडून पैसे घेतले. त्याच्या विळख्यात तो अडकला ...

दिवाळीत १० टक्के भाडेवाढ मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष; रिक्षाचालक फायनान्स कंपन्याच्या विरोधात - Marathi News | Administration ignores demand for 10 percent fare hike in Diwali; Against rickshaw puller finance companies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीत १० टक्के भाडेवाढ मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष; रिक्षाचालक फायनान्स कंपन्याच्या विरोधात

खासगी वित्तीय कंपन्यांनी रिक्षाचालकांना वेठीस धरण्याचे प्रकार सुरू केले आहेत ...

आता रिक्षावाले म्हणतात, १० टक्के भाडेवाढ आम्हालाही द्या, १९ नोव्हेंबरपासून दर पूर्ववत करा - Marathi News | Now the rickshaw pullers are saying give us a 10 percent fare hike restore the rates from November 19 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता रिक्षावाले म्हणतात, १० टक्के भाडेवाढ आम्हालाही द्या, १९ नोव्हेंबरपासून दर पूर्ववत करा

एसटीप्रमाणेच शहरातंर्गत प्रवासासाठी रिक्षा हेच सार्वजनिक वाहन ...

...तर महाराष्ट्र व्यापी आंदोलन उभे करू; कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचा इशारा - Marathi News | otherwise raise a maharashtra wide movement warning of konkan division rickshaw taxi federation | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :...तर महाराष्ट्र व्यापी आंदोलन उभे करू; कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचा इशारा

रिक्षा चालकांच्या प्रलंबितप्रश्नांकडे दुर्लक्ष, होतेय चालढकल ...

रिक्षा-टॅक्सी प्रवाशांसाठी टोल फ्री क्रमांक; फेरीवाल्यांविरुद्ध तक्रारींसाठी व्हॉट्सॲप नंबर - Marathi News | Single toll free number for rickshaw, taxi passengers; WhatsApp number for complaints against hawkers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिक्षा-टॅक्सी प्रवाशांसाठी टोल फ्री क्रमांक; फेरीवाल्यांविरुद्ध तक्रारींसाठी व्हॉट्सॲप नंबर

कोणत्या क्रमांकावर कराल तुमची तक्रार, जाणून घ्या सविस्तर ...