मला पाकिस्तानची तपास यंत्रणा एफआयएकडून फोन आला आणि चौकशीसाठी बोलविण्यात आले. त्यामुळे मी खूप घाबरलो होतो, पण एफआयएच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर तेथील ...
आॅटोरिक्षा चालक आणि पोलिसांचे संबंध कधीही मुधर नसतात. नागरिकांसोबतच पोलिसही आॅटो चालकांना तुसडेपणाची वागणूक देतात. मात्र येथील ठाणेदार नरेश रणधीर यांच्या पुढाकारातून पोलीस प्रशासनाने आॅटो चालकांना ठाण्यात बोलावून त्यांना खाकी युनिफॉर्म देऊन सन्मानित ...
नाशिक : रिक्षा बंद पडली असून, दुसऱ्या रिक्षाने जाण्याचा वृद्धाला सल्ला देणाºया सुमारे दोघा संशयितांनी ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना द्वारका ते भारतनगर दरम्यान घडली़ ...
रिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढीस लागली आहे. ती रोखण्यासाठी वारंवार त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. अशाप्रकारे या वर्षातील सहा महिन्यात केलेल्या तपासणीत १० टक्के रिक्षाचालक दोषी असल्याचे समोर आले आहे. ...