लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑटो रिक्षा

ऑटो रिक्षा, मराठी बातम्या

Auto rickshaw, Latest Marathi News

रिक्षाचालक उद्यापासून जाणार बेमुदत संपावर - Marathi News | The rickshaw driver will go on strike from tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिक्षाचालक उद्यापासून जाणार बेमुदत संपावर

संपात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर प्रमुख शहरांमधील रिक्षाचालक सहभागी होणार आहेत. ...

पतीच्या अपघातानंतर महिला चालवते रिक्षा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल - Marathi News | Women run auto rickshaw after husband's accident, photo viral on social media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीच्या अपघातानंतर महिला चालवते रिक्षा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

जेव्हा कुटुंबाच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण होतो. त्यावेळी नेहमी पदराआड असणारी गृहिणी डोक्यावरील पदर कमरेला खोचून परिस्थितीशी दोन हात करते तेव्हा प्रारब्ध आणि नशिबाच्या रेषा आपल्या मनाप्रमाणे आखत असते. अशाच झुंजार रणरागिणीची ही कहाणी आहे.   ...

रिक्षावाल्याच्या तोंडावर थुंकून दोघांचे रिक्षासह पलायन  - Marathi News | theft run with auto rickshaw after spitting on drivers mouth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिक्षावाल्याच्या तोंडावर थुंकून दोघांचे रिक्षासह पलायन 

लघुशंकेसाठी उतरलेल्या प्रवाशांनी रिक्षावाल्याचा तोंडावर थुंकून त्याच्या रिक्षासह पलायन केले आहे. या संदर्भात दोन व्यक्तींवर खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

पुणे शहरात लवकरच प्रीपेड रिक्षा सेवा सुरु होणार  - Marathi News | Pre-paid rickshaw service will be started soon in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात लवकरच प्रीपेड रिक्षा सेवा सुरु होणार 

स्वारगेट, शिवाजीनगर, संगमवाडी व पुणे स्टेशन या चार ठिकाणी बाहेरगावी ये- जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. ...

जेव्हा राजे समरजितसिंह घाटगे जेव्हा पुण्यात रिक्षातून फिरतात...  - Marathi News | When Kagal Raje Samarjitsinh Ghatge travelled through rickshaw in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेव्हा राजे समरजितसिंह घाटगे जेव्हा पुण्यात रिक्षातून फिरतात... 

कागलचे राजे समरजितसिंग घाटगे सहकुटुंब शनिवारी रिक्षातून फिरण्याचा आनंद घेतला. मात्र या भेटीतही कागलची आठवण आल्याचे त्यांनी नमूद केले आहे ...

करंजाडेतील रिक्षाचालकांचा बससेवा सुरू करण्याला विरोध - Marathi News | Resistance to the introduction of bus operators in Karanjad | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :करंजाडेतील रिक्षाचालकांचा बससेवा सुरू करण्याला विरोध

स्थानिकांमध्ये नाराजी : ओनर्स असोसिएनशनने बससेवेची मागणी घेतली मागे ...

अल्पवयीन रिक्षाचालकांमुळे प्रवास झाला धोकादायक - Marathi News | Minor traveler gets dangerous due to travel | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन रिक्षाचालकांमुळे प्रवास झाला धोकादायक

प्रवाशांना त्रास : यंत्रणेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ...

टॅक्सीनंतर रिक्षा संघटनेची भाडेवाढीची मागणी - Marathi News | Rickshaw association fare demand after taxis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टॅक्सीनंतर रिक्षा संघटनेची भाडेवाढीची मागणी

विधानभवनावर मोर्चा । परिवहनमंत्र्यांकडे निवेदन ...