लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑटो रिक्षा

ऑटो रिक्षा, मराठी बातम्या

Auto rickshaw, Latest Marathi News

जान्हवी कपूरनं चक्क चालवला रिक्षा, मनीष पॉलने शेअर केला मजेशीर व्हिडीओ - Marathi News | Janhvi Kapoor Drives Auto Rickshaw Maniesh Paul Shared Video | Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Sets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी कपूरनं चक्क चालवला रिक्षा, मनीष पॉलने शेअर केला मजेशीर व्हिडीओ

मनीष पॉलने जान्हवी कपूरचा चक्क रिक्षा चालवतानाचा मजेशीर व्हिडीओ शेअर केलाय. ...

मेट्रो स्थानक परिसरात रिक्षाचालकांची दादागिरी; बेशिस्तपणामुळे प्रवाशांचे हाल, वाहतूक कोंडीत भर - Marathi News | Auto rickshaw drivers bullying in metro station area Passenger suffer due to indiscipline traffic congestion increases | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मेट्रो स्थानक परिसरात रिक्षाचालकांची दादागिरी; बेशिस्तपणामुळे प्रवाशांचे हाल, वाहतूक कोंडीत भर

मेट्रो स्टेशनजवळ वर्दळीच्या वेळीच वाहतूक पोलीस आणि ट्रॅफिक वॉर्डन मोबाइलमध्ये व्यस्त असतात किंवा बघ्याच्या भूमिकेत असतात ...

छत्रपती संभाजीनगरात पुन्हा गुन्हेगार वृत्तीच्या रिक्षा चालकांवर कारवाई, ४६७ चालकांची तपासणी - Marathi News | Action against criminal rickshaw drivers in Chhatrapati Sambhajinagar after a gap of two months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात पुन्हा गुन्हेगार वृत्तीच्या रिक्षा चालकांवर कारवाई, ४६७ चालकांची तपासणी

'लोकमत'च्या वृत्तानंतर वाहतूक पोलिस उतरले रस्त्यावर; ४६७ रिक्षा चालकांची तपासणी, बेजबाबदार, नियम मोडणाऱ्या २२ चालकांच्या रिक्षा जप्त ...

बनावट चावीचा वापर; सहकुटुंब देखावे पाहण्यासाठी आलेल्या रिक्षाची चोरी, शनिवार वाडा परिसरातील घटना - Marathi News | Use of fake keys; theft of a rickshaw brought by family to watch the show, incident in Shaniwar Wada area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट चावीचा वापर; सहकुटुंब देखावे पाहण्यासाठी आलेल्या रिक्षाची चोरी, शनिवार वाडा परिसरातील घटना

गणेशोत्सवात चोरट्यांचे प्रमाण वाढल्याने देखावे पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनी सावधानी बाळगावी ...

मुंबईत भाडे घेण्यावरून रिक्षाचालक भिडले, एका दुसऱ्यावर कटरनेच केला हल्ला - Marathi News | Rickshaw pullers clash over fare in Mumbai, one attacks the other with a cutter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत भाडे घेण्यावरून रिक्षाचालक भिडले, एका दुसऱ्यावर कटरनेच केला हल्ला

त्रिपाठी हे पवईमधील एक भाडे घेत असताना युवराज याने त्यांना स्थानिक नसल्याने भाडे घेण्यास मज्जाव केला. त्यानंतर वाद इतका वाढला की, पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला. ...

छत्रपती संभाजीनगरात प्रीपेड रिक्षा कधी? प्रवाशांचा प्रवास होईल सुरक्षित अन् किफायतशीर - Marathi News | When will prepaid rickshaws be available in Chhatrapati Sambhajinagar? Passengers' journey will be safe and economical | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात प्रीपेड रिक्षा कधी? प्रवाशांचा प्रवास होईल सुरक्षित अन् किफायतशीर

शहरात यापूर्वी रेल्वे स्टेशन येथे प्रीपेड रिक्षा ही योजना राबविण्यात आली होती. परंतु ही योजना नंतर बंद पडली. ...

रिक्षाचालकाचे महिला अधिकाऱ्यासोबत आक्षेपार्ह कृत्य; मदतीस धावलेल्या पोलिसांनाही धक्काबुकी - Marathi News | Rickshaw driver commits offensive act with female officer; later beaten Police who rushed to help | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रिक्षाचालकाचे महिला अधिकाऱ्यासोबत आक्षेपार्ह कृत्य; मदतीस धावलेल्या पोलिसांनाही धक्काबुकी

महिला अधिकाऱ्यासोबत रिक्षाचालकाचे आक्षेपार्ह कृत्य; शिवीगाळ करत बॅग, मोबाइल हिसकावला मदतीसाठी धावलेल्या वाहतूक पोलिसांसोबत धक्काबुक्की, चालान मशिन ओढून फेकले ...

कमळ काढायला गेले अन् जीव गमावून बसले; वारजेत खाणीच्या पाण्यात बुडून रिक्षाचालकाचा मृत्यू - Marathi News | Went to pick lotus and lost his life; Rickshaw driver dies after drowning in mine water in Waraj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कमळ काढायला गेले अन् जीव गमावून बसले; वारजेत खाणीच्या पाण्यात बुडून रिक्षाचालकाचा मृत्यू

रिक्षाचालक यांनी काही आठवड्यापूर्वी पांढरे व निळे कमळ व कमळाची रोपे आणली होती, आता लाल कमळ त्यांना हवे होते ...