लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑटो एक्स्पो 2023

Auto Expo 2023

Auto expo, Latest Marathi News

ऑटो एक्स्पो २०२३ (Auto Expo 2023) १३ ते १८ जानेवारी दरम्यान ग्रेटर नोएडातील इंडिया एक्स्पो मार्ट येथे आयोजित करण्यात आला आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई, किया, टोयोटा, टाटा मोटर्स आणि एमजी मोटर या कंपन्या कोणत्या कार, कोणतं नवं तंत्रज्ञान या एक्स्पोमध्ये सादर करतात, याबद्दल उत्सुकता आहे. बेनेली, कीवे, एमबीपी, झोन्टेज, मोटो मोरीनी, क्यूजेमोटर, टॉर्क या कंपन्या आपल्या दुचाकी सादर करणार आहेत.
Read More
PM मोदी उद्या करणार उद्घाटन; Maruti च्या पहिल्या EV कारची शंभरहून अधिक देशात निर्यात - Marathi News | Maruti e Vitara: PM Modi to inaugurate tomorrow; Maruti's first 'Made in India' EV car exported to over 100 countries | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :PM मोदी उद्या करणार उद्घाटन; Maruti च्या पहिल्या EV कारची शंभरहून अधिक देशात निर्यात

Maruti e Vitara: जाणून घ्या Maruti च्या पहिल्या 'मेड इ इंडिया' EV कार चे फिचर्स... ...

महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर - Marathi News | Even expensive cars will look pale! Mahindra Vision SXT Pickup is coming to the market with advance features, watch teaser | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक

Mahindra Vision SXT Pickup: महिंद्रा व्हिजन एसएक्सटीचा नवीन टीझर समोर आला आहे. ...

दिल्लीत लागलेला वाहन क्षेत्राचा महाकुंभ; तब्बल 200 गाड्या लाँच, ८ लाख लोक पोहोचलेले - Marathi News | auto expo 2025 Automobile sector mega event in Delhi; 200 vehicles launched, 8 lakh people reached | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :दिल्लीत लागलेला वाहन क्षेत्राचा महाकुंभ; तब्बल 200 गाड्या लाँच, ८ लाख लोक पोहोचलेले

काही वर्षांपूर्वी ऑटो एक्स्पोचा खर्च खूप असल्याने कंपन्या त्याकडे पाठ फिरवत होत्या. परंतू, सध्या फिचर्स, सोशल मीडियाचा प्रभाव आणि नवीन ट्रेंडच्या प्रवाहात रहायचे असल्याने सर्वच कंपन्या यात भाग घेऊ लागल्या आहेत. ...

सौरऊर्जेवर चालणारी देशातील पहिली EV कार लॉन्च, किंमत फक्त ₹3.25 लाख... - Marathi News | Vayve Eva Solar Car: Country's first solar-powered EV car launched, priced at just ₹ 3.25 lakh | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :सौरऊर्जेवर चालणारी देशातील पहिली EV कार लॉन्च, किंमत फक्त ₹3.25 लाख...

Vayve Eva Sola Car: पुण्यातील स्टार्ट-अप कंपनीने ही अनोखी कार लॉन्च केली आहे. जाणून घ्या कारचे संपूर्ण फिचर्स... ...

TVS चा मोठा धमाका! सादर केली जगातील पहिली CNG स्कूटर, जाणून घ्या फिचर्स... - Marathi News | TVS's big bang! World's first CNG scooter introduced, know the features... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :TVS चा मोठा धमाका! सादर केली जगातील पहिली CNG स्कूटर, जाणून घ्या फिचर्स...

TVS Jupiter CNG Scooter : दिल्लीत सुरू असलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये TVS ने 'ज्युपिटर CNG' स्कूटर सादर केली आहे. ...

भाविष अग्रवाल-कुणाल कामराचा वाद वाढला; थेट नितीन गडकरींकडे केली कारवाईची मागणी - Marathi News | Ola Electric: Bhavish Agarwal and Kunal Kamra's dispute escalates; Demanded action directly from Nitin Gadkari | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भाविष अग्रवाल-कुणाल कामराचा वाद वाढला; थेट नितीन गडकरींकडे केली कारवाईची मागणी

Bhavish Aggarwal Ola Electric: ओला इलेक्ट्रिकचे प्रमुख भाविष अग्रवाल आणि कुणाल कामरामधील वाद वाढला आहे. ...

महिंद्राच्या बहुचर्चित 5-डोअर Thar चे उत्पादन सुरू; कधी लॉन्च होणार? पाहा... - Marathi News | Mahindra New Car: Mahindra's popular 5-door Thar goes into production; When will it be launched? see | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :महिंद्राच्या बहुचर्चित 5-डोअर Thar चे उत्पादन सुरू; कधी लॉन्च होणार? पाहा...

Mahindra Five-door Thar Details: महिंद्रा 5-डोअर थार लवकरच भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणार आहे. ...

ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..? - Marathi News | Bajaj CNG Bike: Bajaj's world's first CNG bike to be launched next month | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?

भारत आणि जगातील पहिली CNG बाईक येत्या 18 जून 2024 रोजी लॉन्च केली जाईल. ...