लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑस्ट्रेलियन ओपन

ऑस्ट्रेलियन ओपन, मराठी बातम्या

Australian open, Latest Marathi News

Australian Open : वर्षभरात होणाऱ्या चार ग्रँड स्लॅम स्पर्धांना ऑस्ट्रेलियन ओपनपासून सुरुवात होते. दरवर्षी वर्षाच्या पहिल्या महिन्यात ही स्पर्धा खेळवली जाते. या स्पर्धेला 115 वर्षांचा इतिहास आहे. 1905 पासून या स्पर्धेला सुरुवात झाली.
Read More
Australian Open: सेरेना विलियम्स व सबालेंकाची चौथ्या फेरीत धडक - Marathi News | Australian Open Serena Williams, Naomi Osaka, Aryna Sabalenka advance | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :Australian Open: सेरेना विलियम्स व सबालेंकाची चौथ्या फेरीत धडक

जागतिक क्रमवारीत २०१ व्या स्थानावर असलेल्या खेळाडूविरुद्ध सेरेना पहिल्या सेटच्या टायब्रेकमध्ये ५-३ ने पिछाडीवर होती, पण त्यानंतर सलग चार गुण वसूल करीत तिने सेट जिंकला. ...

Australian Open: जोकोविच तिसऱ्या फेरीत, सेरेना विलियम्सची आगेकूच - Marathi News | Australian Open Djokovic Dodges Tiafoes Upset Bid Reaches Third Round | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :Australian Open: जोकोविच तिसऱ्या फेरीत, सेरेना विलियम्सची आगेकूच

Australian Open: तियाफोईयाआधी जगातील नंबर वन खेळाडूविरुद्ध कधीही खेळला नव्हता आणि त्याने कधीही अव्वल पाचमध्ये समाविष्ट खेळाडूला नमवले नव्हते. मात्र, तो जोकोविचविरुद्ध दुसरा सेट जिंकण्यात यशस्वी ठरला. ...

Australian Open: नदालचा सरळ सेट्समध्ये विजय; सोफिया केनिनचीही आगेकूच - Marathi News | Australian Open Rafael Nadal Eases Through To Second Round With Comfortable Win | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :Australian Open: नदालचा सरळ सेट्समध्ये विजय; सोफिया केनिनचीही आगेकूच

Australian Open:वीस वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नदालने जागतिक क्रमवारीत ५६ व्या स्थानावरील खेळाडूविरुद्ध दोन तासांपेक्षा कमी वेळेत ६-३, ६-४, ६-१ ने विजय नोंदवला. ...

Australian Open: सेरेना विलियम्स, थीम यांची विजयी सलामी - Marathi News | Australian Open Kerber Monfils crash out Serena Osaka sail into second round | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :Australian Open: सेरेना विलियम्स, थीम यांची विजयी सलामी

Australian Open: सेरेनाने एक गेमने पिछाडीवर पडल्यानंतर दमदार पुनरागमन करीत स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सलग १० गेम जिंकत लॉरा सिजमुंडचा ६-१, ६-१ ने पराभव केला. ...

Australian Open: नदाल, जोकोविच, सेरेना यांचे इतिहास घडविण्याचे लक्ष्य - Marathi News | Australian Open Nadal Djokovic Serena aim to make history | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :Australian Open: नदाल, जोकोविच, सेरेना यांचे इतिहास घडविण्याचे लक्ष्य

Australian Open: गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये फ्रेंच ओपनचे विजेतपद पटकावत दिग्गज रॉजर फेडररच्या पुरुष एकेरीतील २० ग्रँडस्लॅम विजेतेपदाची बरोबरी साधणारा नदाल आपल्या जेतेपदाची संख्या २१ करीत अव्वलस्थान गाठण्यास प्रयत्नशील असेल. ...

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विलगीकरणाचे नियम कडक; पोलिसांची राहणार पाळत - Marathi News | quarantine rules tightened at the Australian Open; Police will be on the lookout | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विलगीकरणाचे नियम कडक; पोलिसांची राहणार पाळत

नियमांचे उल्लंघन केले तर कुठली कारवाई होईल, याबाबत सांगण्यात आलेले आहे. जर विलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन झाले तर त्यांना मोठ्या रकमेच्या दंडासह अधिक सुरक्षित विलगीकरण परिसरामध्ये पाठविण्यात येईल. ...

‘डीजोकर’ नव्हे, ‘एक्का’च - Marathi News | Novak's tennis world is known as the 'Djokar'. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘डीजोकर’ नव्हे, ‘एक्का’च

‘ऑल टाइम ग्रेटेस्ट’ होण्यापासून नोव्हाक जोकोविच आता फक्त ३ ग्रँडस्लॅम दूर आहे. ...

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस; जोकोविचपुढे थीएमचे आव्हान - Marathi News | Australian Open Tennis; Thiam challenge ahead of Novak Djokovic | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस; जोकोविचपुढे थीएमचे आव्हान

पुरुष एकेरीची अंतिम लढत आज ...