लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑस्ट्रेलियन ओपन

ऑस्ट्रेलियन ओपन, मराठी बातम्या

Australian open, Latest Marathi News

Australian Open : वर्षभरात होणाऱ्या चार ग्रँड स्लॅम स्पर्धांना ऑस्ट्रेलियन ओपनपासून सुरुवात होते. दरवर्षी वर्षाच्या पहिल्या महिन्यात ही स्पर्धा खेळवली जाते. या स्पर्धेला 115 वर्षांचा इतिहास आहे. 1905 पासून या स्पर्धेला सुरुवात झाली.
Read More
सहा वेळचा चॅम्पियन नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर - Marathi News | novak-djokovic-loses-fourth-round-of-australian-open | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :सहा वेळचा चॅम्पियन नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर

सहा वेळा ऑस्ट्रेलियन ओपनवर नाव कोरणाऱ्या नोवाक जोकोविच याचे ऑस्ट्रेलियन ओपनमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. ...

आॅस्ट्रेलियन ओपन : राफा झुंजला अन् जिंकला! दिएगो श्वार्ट्झमनला चारली धुळ - Marathi News |  Australian Open: Rafa confronts and wins! Dyke Schwartzmann's Charley Dust | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :आॅस्ट्रेलियन ओपन : राफा झुंजला अन् जिंकला! दिएगो श्वार्ट्झमनला चारली धुळ

स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल याने अर्जेंटिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनचा पराभव केला. मात्र या विजयासाठी त्याला चांगलीच झुंज द्यावी लागली. राफाची झुंज यशस्वी ठरली. या विजयाबरोबरच त्याने आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत उपांत्यपूर्व फे ...

मॅरेथॉन सामन्यात नंबर वनचा लागला कस; सिमोना हालेपचा विजयासाठी पावणेचार तास संघर्ष - Marathi News | Marathon match number one; Simona Halep's struggle for the conquest hours | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :मॅरेथॉन सामन्यात नंबर वनचा लागला कस; सिमोना हालेपचा विजयासाठी पावणेचार तास संघर्ष

जगातील नंबर वन टेनिसपटू रुमानियाची सिमोना हालेप हिला आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत शनिवारी खºया अर्थाने ‘नंबर वन’ सारखा खेळ करून दाखवावा लागला. अमेरिकेच्या लॉरेन डेव्हिसने तिला विजयासाठी तब्बल पावणेचार तास झुंजायला भाग पाडले. ...

चेंडू दिसत नाही, दिवे लावा हो..! अ‍ॅलेक्झांडर ज्वेरेवच्या मागणीकडे पंचांचे दुर्लक्ष, संतापात गमावला सामना - Marathi News | Do not see the ball, lamps are lava ..! Alexander Zvereva's demand was not to be overlooked by the umpires; | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :चेंडू दिसत नाही, दिवे लावा हो..! अ‍ॅलेक्झांडर ज्वेरेवच्या मागणीकडे पंचांचे दुर्लक्ष, संतापात गमावला सामना

यंदाची आॅस्ट्रेलियन ओपन खेळाबरोबरच ढिसाळ आयोजन आणि सुमार पंचगिरीने गाजत आहे. मेलबोर्नच्या उकाड्यात सामन्यांचे पक्षपाती वेळापत्रक आणि आयोजनातील उणिवांमुळे दररोजच्या होणाºया टीकेत शनिवारी जर्मनीच्या अ‍ॅलेक्झांडर ज्वेरेवच्या संतापाची भर पडली.  ...

‘राफा’चा दणदणीत विजयासह चौथ्या फेरीत प्रवेश, दिमित्रोव, स्वितोलिना यांचीही आगेकूच - Marathi News | Rafa's victory over Vijay in fourth round, Dimitrov, Svetolina go ahead | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :‘राफा’चा दणदणीत विजयासह चौथ्या फेरीत प्रवेश, दिमित्रोव, स्वितोलिना यांचीही आगेकूच

क्रमवारीतील अव्वल खेळाडू स्पेनच्या राफेल नदाल याने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना आॅस्टेÑलियन ओपन स्पर्धेच्या चौथ्या फेरीत धडक मारली. ...

आॅस्ट्रेलियन ओपन : जोकोविच, फेडरर तिस-या फेरीत - Marathi News | Australian Open: Djokovic, Federer in third round | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :आॅस्ट्रेलियन ओपन : जोकोविच, फेडरर तिस-या फेरीत

सहा वेळा चॅम्पियन नोवाक जोकोविच, डॉमिनिक थिएम, मारिया शारापोवा, १९ वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन रॉजर फेडरर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत ...

आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस : राफाचा विजय, स्वेतलाना वाचली! - Marathi News | Australian Open Tennis: Rafa's victory, Svetlana read! | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस : राफाचा विजय, स्वेतलाना वाचली!

जगात नंबर वनवर असलेल्या स्पेनच्या राफेल नदालने (राफा) आपला जलवा कायम ठेवला. नदालने अर्जेंटिनाच्या लियोनार्डाे मायेरचा सरळ सेटमध्ये पराभव केला ...

आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये ‘रुकावट के लिये खेद है’; प्रेक्षक, हेलिकॉप्टर आणि तांत्रिक दोषांनी हंगामा - Marathi News | Australian Open: Nick Kyrgios fined for colourful language, Borna Coric for racquet abuse | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये ‘रुकावट के लिये खेद है’; प्रेक्षक, हेलिकॉप्टर आणि तांत्रिक दोषांनी हंगामा

आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत स्थानिक खेळाडू निक किरग्योस याने जिंकलेला दुसऱ्या फेरीचा सामना भलताच मसालेदार ठरला. या सामन्यात वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांनी व्यत्यय येत गेला आणि तापट स्वभावाच्या किरग्योसचा संताप वाढत गेला. ...