लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑस्ट्रेलियन ओपन

ऑस्ट्रेलियन ओपन, मराठी बातम्या

Australian open, Latest Marathi News

Australian Open : वर्षभरात होणाऱ्या चार ग्रँड स्लॅम स्पर्धांना ऑस्ट्रेलियन ओपनपासून सुरुवात होते. दरवर्षी वर्षाच्या पहिल्या महिन्यात ही स्पर्धा खेळवली जाते. या स्पर्धेला 115 वर्षांचा इतिहास आहे. 1905 पासून या स्पर्धेला सुरुवात झाली.
Read More
अमेरिकेची मेडिसन कीज ठरली 'ऑस्ट्रेलियन ओपन' विजेती! मिळालं तब्बल XX कोटींचे बक्षीस - Marathi News | American female Tennis player Madison Keys wins Australian Open Wins a whopping prize of 19 crores | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अमेरिकेची मेडिसन कीज ठरली 'ऑस्ट्रेलियन ओपन' विजेती! मिळालं तब्बल XX कोटींचे बक्षीस

Madison Keys, Australian Open price money : कीजने कडवी झुंज देत गतविजेत्या सबालेंकावर ६-३, २-६, ७-५ असा विजय मिळवून ऑस्ट्रेलियन ओपनवर नाव कोरले. ...

ग्रँडस्लॅमची नवी सम्राज्ञी! टेनिस कोर्टवर दिसला नवरा-बायको दोघांनी एकमेकांना खास वेडिंग गिफ्ट दिल्याचा सीन - Marathi News | Madison Keys walks over to her husband Cum coach Bjorn Fratangelo after winning her first Grand Slam at the Australian Open 2025 Watch Video | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ग्रँडस्लॅमची नवी सम्राज्ञी! कोर्टवर दिसला नवरा-बायको दोघांनी एकमेकांना खास वेडिंग गिफ्ट दिल्याचा सीन

तिने ऑस्ट्रेलियन ओपनसह आपल्या कारकिर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅमला गवसणी घातलीये.  ...

ऑस्ट्रेलियन ओपन : महिला फायनल मध्ये जिंकणाऱ्या विजेत्याला मिळणार तब्बल 'इतके' कोटी - Marathi News | Australian Open 2025 Woman Singles winner will get a whopping 19 crores rupees price money | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑस्ट्रेलियन ओपन : महिला फायनल मध्ये जिंकणाऱ्या विजेत्याला मिळणार तब्बल 'इतके' कोटी

Australian Open 2025 Price Money : ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत आज सबालेन्का विरूद्ध कीज अशी स्पर्धा रंगणार आहे ...

Australian Open: ...अन् 'लढवय्या' जोकोविचला सामना अर्ध्यावर सोडावा लागला; २५व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाचं स्वप्न भंगलं - Marathi News | Novak Djokovic Aaustralian Open Dreams Dashed As Injury Forces Mid Match Retirement Semifinal Against Alexander Zverev | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :...अन् 'लढवय्या' जोकोविचला सामना अर्ध्यावर सोडावा लागला; २५व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाचं स्वप्न भंगलं

पहिला सेट ७-६ (५) गमावताच जोकोविचनं मॅचमधून माघार घेतल्याचे पाहायला मिळाले ...

जोकोविचसमोर अल्काराझचा खेळ खल्लास! इथं बघा दोघांच्यातील रॅलीचा एकदम 'झक्कास' सीन (VIDEO) - Marathi News | Australian Open 2025 Novak Djokovic Thrashes Carlos Alcaraz To Secure Semi Final Berth Rally Leaves Fans Stunned Watch Video | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जोकोविचसमोर अल्काराझचा खेळ खल्लास! इथं बघा दोघांच्यातील रॅलीचा एकदम 'झक्कास' सीन (VIDEO)

 दोघांनी गेममध्ये कमालीच्या रॅलीसह प्रेक्षकांच्या डोळ्याचं अक्षरश: पारण फेडलं.  ...

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस : जाेकाेविच, सबालेंका उपांत्यपूर्व फेरीत - Marathi News | Australian Open Tennis: Djokovic, Sabalenka advance to quarterfinals | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस : जाेकाेविच, सबालेंका उपांत्यपूर्व फेरीत

Australian Open Tennis: जागतिक क्रमवारीतील बेलारूसची अव्वल टेनिसपटू आर्यना सबालेंका हिने सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद पटकावण्याच्या दिशेने भक्कम वाटचाल करताना दिमाखात उपांत्यपूर्व फेरी गाठली. ...

जोकोविच, सिनेर वेगवेगळ्या ड्रॉमध्ये; भारताचा सुमित थॉमसला देणार टक्कर - Marathi News | Australian Open 2025 Sumit Nagal to face Czechias Tomas Machac Novak Djokovic And Jannik Sinner opposite sides of the draw | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जोकोविच, सिनेर वेगवेगळ्या ड्रॉमध्ये; भारताचा सुमित थॉमसला देणार टक्कर

जोकोविच वर्सेस कार्लोस अल्काराझ यांच्यात रंगू शकते सेमीची लढत ...

या विमानतळावर उतरल्यावर Novak Djokovic ला अजूनही भरते 'धडकी'; म्हणाला... - Marathi News | Travelling to Australia still haunts ’traumatised’ Novak Djokovic Serbian reveals airport fear ahead of Australian Open 2025 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :या विमानतळावर उतरल्यावर Novak Djokovic ला अजूनही भरते 'धडकी'; म्हणाला...

सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेआधी तीन वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणीला उजाळा दिला आहे. ...