लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया

Australia, Latest Marathi News

केसात गजरा माळला म्हणून अभिनेत्रीला भरावा लागला लाखो रुपयांचा दंड, एअरपोर्टवरील 'हा' नियम तुम्हाला माहितीये? - Marathi News | actress Navya Nair Pays Lakhs in Fine for Wearing a Gajra at Australian Airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केसात गजरा माळला म्हणून अभिनेत्रीला भरावा लागला लाखो रुपयांचा दंड, एअरपोर्टवरील 'हा' नियम तुम्हाला माहितीये?

Navya Nair Fined 1.14 Lakh at Australia Airport : तुम्हीही केसात गजरा माळून परदेश प्रवास करताय? मग एअरपोर्टवरील हा महत्वाचा नियम आताच जाणून घ्या. अभिनेत्रीला लाखो रुपयांचा दंड बसला आहे ...

पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन - Marathi News | ganesh chaturthi festival 2025 celebrated with traditional fervor in australia perth a true preservation and unity of marathi culture | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन

मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तर तो अगोदर माणूस जोडतो आणि आपली संस्कृती जपतो.. त्याचेच प्रत्यनंतर या उत्सवात पर्थमध्येही गेली आठवडाभर येत आहे.. ...

'बचपन का प्यार'... कुंडली अन् गुण नव्हे तर क्रिकेटच्या मैदानातील Stats जुळणाऱ्या पॉवर कपलची गोष्ट - Marathi News | Mitchell Starc And Alyssa Healy A Love Story From Childhood Friends To Cricket Power Couple | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'बचपन का प्यार'... कुंडली अन् गुण नव्हे तर क्रिकेटच्या मैदानातील Stats जुळणाऱ्या पॉवर कपलची गोष्ट

क्रिकेटच्या मैदानातील सुपरहिट ठरलेल्या नवरा-बायकोसंदर्भातील ही गोष्ट तुम्हाला माहितीये का? ...

Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण - Marathi News | Mitchell Starc Announces Retirement From T20Is Months Before World Cup Looking Ahead To An Away India Test Tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय

Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघासाठी हा एक मोठा धक्काच आहे.  ...

ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो स्थानिक लोक रस्त्यावर उतरले; नेमके काय घडले? - Marathi News | Thousands of locals took to the streets against migrants Indians in Australia; what exactly happened? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो स्थानिक लोक रस्त्यावर उतरले; नेमके काय घडले?

या रॅलीत 'ऑस्ट्रेलिया फर्स्ट' च्या घोषणा देण्यात आल्या आणि स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याची मागणी करण्यात आली. ...

ठाण्याचा अभिमान : डॉ. महेश बेडेकर यशस्वीपणे पार केली जगातील सातवी मेजर मॅरेथॉन - Marathi News | Pride of Thane: Dr. Mahesh Bedekar successfully completes the world's seventh major marathon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याचा अभिमान : डॉ. महेश बेडेकर यशस्वीपणे पार केली जगातील सातवी मेजर मॅरेथॉन

ही कामगिरी करणाऱ्या जगातील फक्त ४,००० धावपटूंमध्ये डॉ. महेश बेडेकर यांचा समावेश झाला असून, या यादीत अवघे तीन भारतीय आहेत. ...

रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट; ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेत खेळणार की नाही? जाणून घ्या - Marathi News | Rohit Sharma goes through fitness test bcci bronco test ahead of Ind vs aus odi series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट; ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेत खेळणार की नाही? जाणून घ्या

Rohit Sharma Fitness Test : ऑस्ट्रेलियाविरूद्ध ऑक्टोबरमध्ये खेळवली जाणार एकदिवसीय मालिका ...

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे संघ; भारत दुसऱ्या क्रमांकावर - Marathi News | Teams that have played the most matches in T20 International cricket; India is second, who is first? | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे संघ; भारत दुसऱ्या क्रमांकावर

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या क्रिकेट संघांच्या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ...