लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया

Australia, Latest Marathi News

"कुठलं यश?? तो काय बडबडतोय मला माहिती नाही..."; शुबमन गिलचं पॅट कमिन्सला चोख प्रत्युत्तर - Marathi News | Shubman Gill trolls Pat Cummins by saying Not aware what success he is talking about ahead of Gabba Test IND vs AUS 3rd Test | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"कुठलं यश?? तो काय बडबडतोय मला माहिती नाही..."; शुबमन गिलचं पॅट कमिन्सला चोख प्रत्युत्तर

Shubman Gill vs Pat Cummins, IND vs AUS 3rd Test: पॅट कमिन्सने भारतीयांना डिवचण्याचा प्रयत्न करताच गिलने त्याला उत्तर दिलं ...

IND vs AUS: तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची Playing XI जाहीर; पॅट कमिन्सने केला १ मोठा बदल - Marathi News | Josh Hazlewood Scott Boland Pat Cummins announces Australia playing XI Gabba Test against India IND vs AUS 3rd Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची Playing XI जाहीर; पॅट कमिन्सने केला १ मोठा बदल

Australia Playing XI for Gabba, IND vs AUS 3rd Test: ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने एका स्टार वेगवान गोलंदाजाला संघात स्थान दिले आहे ...

ऑस्ट्रेलिया डिजिटल प्लॅटफॉर्मवर कर लावणार, मेटा-गुगललाही कर भरावा लागेल - Marathi News | Australia to tax digital platforms, Meta-Google will also have to pay tax | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑस्ट्रेलिया डिजिटल प्लॅटफॉर्मवर कर लावणार, मेटा-गुगललाही कर भरावा लागेल

ऑस्ट्रेलिया सरकार आता सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर कर लावण्याच्या तयारीत आहे. तसे झाल्यास मेटा, गुगल, अल्फाबेट आणि बाइटडान्स सारख्या अनेक मोठ्या कंपन्या ऑस्ट्रेलियन सरकारला कर भरणार आहेत. ...

Virat Kohli’s Record In Gabba : इथं विराटच्या वाट्याला 'शतकी' दुष्काळ; फक्त या चौघांनी साधलाय डाव - Marathi News | AUS vs IND Virat Kohli's Record In Gabba, Brisbane : Only 4 Indians have scored centuries here; Kohli without a century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli’s Record In Gabba : इथं विराटच्या वाट्याला 'शतकी' दुष्काळ; फक्त या चौघांनी साधलाय डाव

किंग कोहलीचा या मैदानातील रेकॉर्ड काही फारचा चांगला नाही. ...

आधी लेग ब्रेक, मग पकडला वेग! नेट्समध्ये अगदी नेटानं गोलंदाजी करताना दिसला बुमराह (VIDEO) - Marathi News | First the leg break, then catch the speed! Bumrah was seen bowling in the nets (VIDEO) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी लेग ब्रेक, मग पकडला वेग! नेट्समध्ये अगदी नेटानं गोलंदाजी करताना दिसला बुमराह (VIDEO)

प्रॅक्टिस सेशनला मारलेल्या दांडीमुळे ब्रिस्बेन कसोटी सामन्यात तो खेळणार की, नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. पण.. ...

Arundhati Reddy चा विक्रमी 'चौकार'; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय महिला गोलंदाज   - Marathi News | Arundhati Reddy Claims 4-Wicket Haul In India Women vs Australia Women 3rd ODI Become First Indian Women Player Who Dismissing The Top Four Batters In ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Arundhati Reddy चा विक्रमी 'चौकार'; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय महिला गोलंदाज  

 भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातील द्विपक्षीय वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना पर्थच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. भारतीय ... ...

अश्विनऐवजी वॉशिंग्टन सुंदरला संधी द्या, हर्षित राणाला कायम ठेवा; पुजाराचा सल्ला - Marathi News | India vs Australia 3rd Test Cheteshwar Pujara suggests Washington Sundar to return and Harshit Rana to keep his spot for Brisbane Test Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विनऐवजी वॉशिंग्टन सुंदरला संधी द्या, हर्षित राणाला कायम ठेवा; पुजाराचा सल्ला

'मला वाटते प्लेइंग इलेव्हनमध्ये एकच बदल होईल. फलंदाजी सध्या चांगली होत नाही. त्यामुळे अश्विनच्या जागेवर पुन्हा वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळू शकते.' ...

AUS W vs IND W : टॉस जिंकला! मॅच जिंकणार का? हरमनप्रीत ब्रिगेडसमोर 'क्लीन स्वीप' टाळण्याचं चॅलेंज - Marathi News | Australia Women vs India Women 3rd ODI Harmanpreet Kaur won the toss and India Women Team have opted to field | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS W vs IND W : टॉस जिंकला! मॅच जिंकणार का? हरमनप्रीत ब्रिगेडसमोर 'क्लीन स्वीप' टाळण्याचं चॅलेंज

तिसरा वनडे सामना जिंकून भारतीय महिला संघ मालिकेचा शेवट गोड करण्यात  तरी यशस्वी ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल.  ...