लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया

Australia, Latest Marathi News

दुसऱ्या वन-डेत इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर २४ धावांनी मात - Marathi News | England beat Australia by 24 runs in the second ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुसऱ्या वन-डेत इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर २४ धावांनी मात

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण विश्वविजेत्या संघाचा डाव ९ बाद २३१ धावांत रोखल्या गेल्या. ...

आयपीएलद्वारे आव्हानात्मक सरावाची संधी - इयान चॅपेल - Marathi News | Challenging practice opportunities through the IPL - Ian Chappell | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलद्वारे आव्हानात्मक सरावाची संधी - इयान चॅपेल

नवी दिल्ली : ‘कोरोना महामारीदरम्यान मिळणारी खेळण्याची संधी खूप वेगळी असेल. मात्र आगामी आयपीएलद्वारे भारतीय व आॅस्टेÑलियन खेळाडूंना फायदा ... ...

अरेरे... चेंडू आणण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू पोहोचला थेट पार्किंगमध्ये, Video - Marathi News | Australia beat England in first ODI; Australia's Mitchell Marsh walks into parking area to fetch the ball - watch video | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :अरेरे... चेंडू आणण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू पोहोचला थेट पार्किंगमध्ये, Video

जोफ्रा आर्चरचा भन्नाट चेंडू, उडवला डेव्हिड वॉर्नरचा त्रिफळा; मार्श-मॅक्सवेलनं ऑस्ट्रेलियाची लाज राखली - Marathi News | Australia posted 294 for 9 vs England in first ODI, at once stage they were 123 for 5 from 23.4 overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जोफ्रा आर्चरचा भन्नाट चेंडू, उडवला डेव्हिड वॉर्नरचा त्रिफळा; मार्श-मॅक्सवेलनं ऑस्ट्रेलियाची लाज राखली

England vs Australia, 1st ODI : ट्वेंटी-20 मालिकेतील पराभवानंतर वन डे मालिकेत कमबॅक करण्यासाठी सज्ज असलेल्या ऑस्ट्रेलियानं पहिल्या सामन्यात दमदार कमबॅक केलं. ...

ऑस्ट्रेलिया पुन्हा ‘नंबर वन’; अखेरच्या सामन्यात इंग्लंडवर मात - Marathi News | Australia again ‘number one’; Beat England in the last match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया पुन्हा ‘नंबर वन’; अखेरच्या सामन्यात इंग्लंडवर मात

इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जॉन बेयरस्टॉने संथ सुरुवातीनंतर ४४ चेंडूंमध्ये ३ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ५५ धावांची खेळी केली. ...

दुष्काळात तेरावा महिना; Chennai Super Kingsचे दोन तगडे खेळाडू IPL 2020च्या पहिल्या सामन्याला मुकणार - Marathi News | IPL 2020 : CSK’s troubles, Josh Hazlewood, Sam Curran not available for opening game against Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुष्काळात तेरावा महिना; Chennai Super Kingsचे दोन तगडे खेळाडू IPL 2020च्या पहिल्या सामन्याला मुकणार

CSK in troubles IPL 2020 : उपकर्णधार सुरेश रैना आणि अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग यांनी वैयक्तिक कारणास्तव यंदाच्या IPL2020मधून माघार घेतली. ...

१०० वर्षांत तिसऱ्यांदा कॅमेऱ्यात कैद झाला 'ब्लू व्हेल', ८२ फूट लांब अन् एक लाख किलो वजन असल्याचा दावा  - Marathi News | photographer sean captures blue whale possibly only third time in 100 years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१०० वर्षांत तिसऱ्यांदा कॅमेऱ्यात कैद झाला 'ब्लू व्हेल', ८२ फूट लांब अन् एक लाख किलो वजन असल्याचा दावा 

सियान यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ब्लू व्हेलचा फोटो शेअर केला आहे. ...

गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी, क्वारंटाईन सेंटरमधून पळाला, आता 1 महिना तुरुंगाची हवा - Marathi News | To meet girlfriend, escape from quarantine center, now 1 month imprisonment in australia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी, क्वारंटाईन सेंटरमधून पळाला, आता 1 महिना तुरुंगाची हवा

ऑस्ट्रेलियातील पर्थ येथील ही एक दुजे के लिए ची सत्यकथा आहे. युसूफ काराकया नावाच्या युवकाने हे धाडस दाखवले असून ऑस्ट्रेलियातील सिडनी येथून 30 जुलैरोजी युसूफ पर्थला पोहोचला. ...