Australia, Latest Marathi News
ऑस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये राहणाऱ्या या इमामांनी आपल्या सोशल मीडिया फॉलोअर्सना आवाहन केले आहे, की त्यांनी फॅसिझमचा विरोध करावा आणि लस टोचू नये. ...
२०व्या शतकाच्या पूर्वार्धात क्रिकेटविश्व गाजवणाऱ्या ब्रॅडमन यांच्या अनेक विक्रमांच्या आसपासही जाणे नंतरच्या फलंदाजांना शक्य झालेले नाही. ...
CoronaVirus vaccine: जगभरात कोरोनाच्या 17 लसी आघाडीवर आहेत. या लसींची चाचणी घेतली जात आहे. ही लसही त्यातील एक आहे. कोरोना लसीवरील प्री क्लिनिकल डेव्हलपमेंटच्या स्टेजचे परिणाम जाहीर केले आहेत. ...
IPL 2020 : शुक्रवारपर्यंत दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघ वगळता बाकी सहा संघ दुबईत दाखल झाले आहेत. ...
IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्स (CSK), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) आणि कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) यांची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे. ...
IPL 2020 : परदेशी खेळाडूंना आयपीएलसाठी यूएईत घेऊन येण्याचे आव्हान फ्रँचायझींना पेलावे लागणार आहे. ...
ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांनी बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल केला. ...