India Tour of Australia : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागली आहे, ती ऑस्ट्रेलिया दौऱ्याची... ...
Rohit Sharma News : राष्ट्रीय निवड समितीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तीन प्रकारासाठी तीन संघांची घोषणा केली. या दौऱ्यासाठी एकूण ३२ खेळाडूंचा संघ निवडण्यात आला आहे. ...
CoronaVirus News & Latest Updates : सीएसआयआरओने दिलेल्या माहितीनुसार एका नियंत्रित वातावरणात कोरोना व्हायरस दीर्घकाळ जीवंत राहू शकतो. हा अभ्यास वायरोलॉजी या नियतकालिकात प्रकाशित करण्यात आला आहे. ...