लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया

Australia, Latest Marathi News

'या' देशात ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीचे ३ कोटी डोस तयार; जाणून घ्या सर्वसामान्यांना कधी मिळणार - Marathi News | Three crore dose of oxford astrazeneca covid-19 vaccine is ready in australia | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' देशात ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीचे ३ कोटी डोस तयार; जाणून घ्या सर्वसामान्यांना कधी मिळणार

CoronaVirus News & Latest Updates : ब्रिटनमध्ये ऑक्सफोर्ड एक्स्ट्राजेनकाची लस जवळपास यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. या लसीबाबत ऑस्ट्रेलियातून  एक सकारात्मक माहिती समोर येत आहे.  ...

Video : कर्णधारानं शतक होऊ दिलं नाही म्हणून मिचेल स्टार्कनं रागात फेकली बॅट अन्... - Marathi News | Mitchell Starc Throws Away Bat In Anger After Captain Denies Him First Century With Cruel Declaration, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : कर्णधारानं शतक होऊ दिलं नाही म्हणून मिचेल स्टार्कनं रागात फेकली बॅट अन्...

ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्क याला स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवता आले नाही. ...

India Tour of Australia : रोहित शर्मा IN, कोण OUT?; ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडलेल्या टीम इंडियाच्या तीनही संघात मोठे बदल! - Marathi News | India Tour of Australia : Rohit Sharma included in India's Test squad; Varun Chakravarthy ruled out; Know changes in Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Tour of Australia : रोहित शर्मा IN, कोण OUT?; ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडलेल्या टीम इंडियाच्या तीनही संघात मोठे बदल!

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाला एकामागून एक धक्के बसत आहेत. दुखापतीमुळे रोहित शर्माचा या दौऱ्यासाठी संघात समावेश न करण्यात आल्यानंतर आता आणखी एक वृत्त समोर येत आहे. ...

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा भाऊ अर्सलानची जेलमध्ये रवानगी, बनावट दहशतवादी हल्ल्याचा कट आखल्याप्रकरणी दोषी    - Marathi News | Australian cricketer's brother Arsalan jailed for plotting fake terror attack | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा भाऊ अर्सलानची जेलमध्ये रवानगी, बनावट दहशतवादी हल्ल्याचा कट आखल्याप्रकरणी दोषी   

Jailed : अर्सलानच्या जवळच्या मैत्रिणीशी कमर निजामुद्दिनच्या वाढत्या संपर्कामुळे अर्सलानच्या मनात द्वेष निर्माण झाला होता. ...

Shane Watson : २० वर्षांच्या कारकिर्दीत स्वप्नपूर्तीचा आनंद लुटला - Marathi News | Shane Watson: Enjoyed dream fulfillment in 20 years of career | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shane Watson : २० वर्षांच्या कारकिर्दीत स्वप्नपूर्तीचा आनंद लुटला

Shane Watson : वाॅटसनने आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये ५९ कसोटी, १९० वन डे आणि ५८ टी-२० सामने खेळले. टी-२० प्रकारात त्याची फार मागणी होती. ...

What a Record : ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी मोडला ९४ वर्षांपूर्वीचा भारी विक्रम! - Marathi News | Will Pucovski and Marcus Harris have broken a 94-year record for Victorian Cricket Team's in Sheffield Shield | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :What a Record : ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी मोडला ९४ वर्षांपूर्वीचा भारी विक्रम!

साऊथ ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २०० धावांवर गुंडाळल्यानंतर व्हिक्टोरियाचे हे फलंदाज मैदानावर उतरले ते भीमपराक्रम करण्याच्या निर्धारानेच. ...

IPL 2020:...जेव्हा बलाढ्यांचे बुरुज ढासळले! अपयशामुळे एका युगाचा अंत झाला - Marathi News | IPL 2020: ... when the towers of the mighty collapsed! An era of failure came to an end in cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020:...जेव्हा बलाढ्यांचे बुरुज ढासळले! अपयशामुळे एका युगाचा अंत झाला

IPL 2020, CSK, MS Dhoni News: 1975 ते 1995 पर्यंत म्हणजे साधारण दोन दशकं वेस्ट इंडीजचे क्रिकेट जगतावर असेच वर्चस्व होते. पहिल्या दोन्ही विश्वचषक स्पर्धा जिंकल्यावर तिसऱ्या स्पर्धेत कपिल देवच्या (Kapil Dev)  सळसळत्या उर्जावान संघाकडून ते नामोहरम झाले ...

Indian Cricket Team: साऊथच्या सिनेमात काम केलेल्या वरुण चक्रवर्तीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी - Marathi News | Indian Cricket Team: Opportunity for Varun Chakraborty to tour Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Indian Cricket Team: साऊथच्या सिनेमात काम केलेल्या वरुण चक्रवर्तीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी

वरुण चक्रवर्तीने केले आहेत तामिळ सिनेमात काम ...