लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया

Australia, Latest Marathi News

"विजयासाठी सहाव्या गोलंदाजाचा पर्याय शोधा; भारताकडून अपेक्षित कामगिरी नाही" - Marathi News | Find a sixth bowler to win; Not the expected performance from India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विजयासाठी सहाव्या गोलंदाजाचा पर्याय शोधा; भारताकडून अपेक्षित कामगिरी नाही"

झेल सोडणे आणि गचाळ क्षेत्ररक्षणामुळे अनावश्यक धावा दिल्यानंतर ३७५ धावांचे लक्ष्य आवाक्याबाहेर होते. ...

भारताला अद्यापही धोनीच्या कौशल्याची उणीव जाणवते;  तो विचलित न होता, विजयावर... - Marathi News | India still lacks Dhoni's skills; He was not distracted, on victory ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला अद्यापही धोनीच्या कौशल्याची उणीव जाणवते;  तो विचलित न होता, विजयावर...

भारतीय संघाला धावसंख्येचा पाठलाग करणे नेहमी कठीण जाणार आहे. धोनीचा संघात नसल्याचा हा मोठा फटका भारतीय संघाला बसणार आहे, या शब्दात त्यांनी विश्लेषण केले आहे. ...

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचा सर्व मालिकांमध्ये पराभव होईल; इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनचा दावा - Marathi News | Team India will lose all series against Australia; Former England captain Michael Vaughan claims | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचा सर्व मालिकांमध्ये पराभव होईल; इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनचा दावा

भारतीय खेळाडूंच्या देहबोलीवरही वॉनने सडकून टीका केली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या ३७५ धावांचा पाठलाग करताना सुरुवात आश्वासक झाली. ...

OMG : World Cup Super League गुणतक्त्यात टीम इंडियाच्या नावे भोपळा; झिम्बाब्वे, आयर्लंड टॉप फाईव्हमध्ये - Marathi News | ICC Men's Cricket World Cup Super League 2020 Point Table; Indian Team on sixth spot, England on top | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :OMG : World Cup Super League गुणतक्त्यात टीम इंडियाच्या नावे भोपळा; झिम्बाब्वे, आयर्लंड टॉप फाईव्हमध्ये

भारतीय खेळाडूबाबत गिलख्रिस्टने केली मोठी चूक - Marathi News | Gilchrist made a big mistake about Indian players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय खेळाडूबाबत गिलख्रिस्टने केली मोठी चूक

कधी कधी अनवधानाने चुकीची गोष्टी बोलली जाते पण त्यामुळे मोठा गोंधळ उडतो आणि नाराजी निर्माण होते. गिलख्रिस्टची चूक भारतीय चाहत्यांनी लक्षात आणून दिल्यावर त्याने माफी मागितली. ...

India vs Australia : युजवेंद्र चहलच्या नावावर नकोशी कामगिरी; पहिल्या डावात मोडले गेले पाच मोठे विक्रम - Marathi News | India vs Australia : Top five records broken in the 1st inning of first match of the tour | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : युजवेंद्र चहलच्या नावावर नकोशी कामगिरी; पहिल्या डावात मोडले गेले पाच मोठे विक्रम

India Vs Australia : अ‍ॅडम गिलख्रिस्टकडून चूक, नेटिझन्सनी फैलावर घेतल्यावर मागितली माफी; नेमकं काय झालं? - Marathi News | India vs Australia: Adam Gilchrist apologises to Navdeep Saini, Mohammed Siraj after commentary gaffe  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Australia : अ‍ॅडम गिलख्रिस्टकडून चूक, नेटिझन्सनी फैलावर घेतल्यावर मागितली माफी; नेमकं काय झालं?

India Vs Australia : डेव्हिड वॉर्नर आणि अॅरोन फिंच यांनी ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली आहे. पहिल्या दहा षटकांत या दोघांनी संयमी खेळ करताना बिनबाद ५१ धावा केल्या आहेत. ...

India Vs Australia : 'अदानी'च्या विरोधातील फलक घेऊन प्रेक्षक थेट मैदानावर घुसला अन्.... - Marathi News | India Vs Australia : Two protestors made way onto ground with NO $1B ADANI LOAN signs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Australia : 'अदानी'च्या विरोधातील फलक घेऊन प्रेक्षक थेट मैदानावर घुसला अन्....

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. टॉस करण्यापूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू अनवाणी पायानं मैदानावर आले. वंशवादाविरोधात एकजूटता दाखवण्यासाठी दोन्ही संघांनी अनवाणी पायानं वर्तुळ बनवून जगाला विशेष संदेश दिला ...