लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया

Australia, Latest Marathi News

सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट - Marathi News | ICC Womens World Cup 2025 Alyssa Healy Century Australia Beat Bangladesh By 10 Wickets And First Team Into The Semis | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसानं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट

यंदाच्या महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सेमी फायनलिस्ट मिळाला ...

ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास... - Marathi News | IND vs AUS: Zampa-Inglis out of first ODI; Who are the replacements? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास...

IND vs AUS 1st ODI update: भारत दौऱ्यावरील पहिल्या वन-डेपूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का! ॲडम झाम्पा आणि जोश इंग्लिस बाहेर. मॅथ्यू कुहनेमन आणि जोश फिलिप यांना संधी. वाचा संपूर्ण बातमी. ...

VIDEO: रोहित शर्मा सुरक्षा रक्षकावर भडकला; मुंबईच्या शिवाजी पार्कवर नेमकं काय घडलं? पाहा... - Marathi News | VIDEO: Rohit Sharma lashes out at security guard; What exactly happened at Mumbai's Shivaji Park? Watch... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: रोहित शर्मा सुरक्षा रक्षकावर भडकला; मुंबईच्या शिवाजी पार्कवर नेमकं काय घडलं? पाहा...

Rohit Sharma’s Video Goes Viral: ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी रोहित शर्मा मुंबीतील शिवाजी पार्क मैदानावर कसून सराव करतोय. ...

AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला! - Marathi News | ICC Womens World Cup 2025 Australia Climb To The Top Spot With A 107 Run Win Over Pakistan In the Women’s World Cup 9th Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!

महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग तिसऱ्या पराभवामुळे पाकिस्तानच्या संघाचा स्पर्धेतील प्रवास हा साखळी सामन्यातच संपणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ...

दहाव्या क्रमांकावर विक्रमी फिफ्टी! अलाना किंगनं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ती पहिलीच - Marathi News | Alana King Becomes First Player In Women Cricket History Scored Fifty Batting At Number 10 In ODI | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :दहाव्या क्रमांकावर विक्रमी फिफ्टी! अलाना किंगनं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ती पहिलीच

जे कुणाला नाही जमलं ते तिनं करून दाखवलं ...

Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी - Marathi News | ICC Womens World Cup 2025 Incredible Inning Beth Mooney Registers Maiden ODI World Cup Century As Australia Script Stunning Comeback Against Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी

बेथ मूनीच्या शतकाशिवाय तळाच्या फलंदाजीत अलाना किंगची फिफ्टी अन्...    ...

"संयुक्त राष्ट्रांनी इथे शोरूम उघडलंय"; भारतातील निर्वासितांच्या मुद्द्यावरुन सुप्रीम कोर्ट संतापलं - Marathi News | Supreme Court made strong remarks on the UN agency issuing refugee cards in India Justice Surya Kant reprimanded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"संयुक्त राष्ट्रांनी इथे शोरूम उघडलंय"; भारतातील निर्वासितांच्या मुद्द्यावरुन सुप्रीम कोर्ट संतापलं

भारतात निर्वासित कार्ड जारी करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेवर सर्वोच्च न्यायालयाने कडक टिप्पणी केली ...

देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड? - Marathi News | Rs 58 Crore Each IPL Franchise Offered Pat Cummins And Travis Head Jaw-Dropping Salaries To Quit Australian Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?

ऑस्ट्रेलिया क्रिकेटकडून मिळणाऱ्या पगाराच्या दुप्पटीनं IPL मधून करतात कमाई ...