लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया

Australia, Latest Marathi News

IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय - Marathi News | It's fine if they return to India to play IPL, otherwise BCCI will take strict decision against players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय

आयपीएल २०२५ पासून बीसीसीआयनं अशा खेळाडूंसाठी नवीन नियम बनवले आहेत जे मध्ये सामने सोडून त्यांच्या देशात परतात किंवा कुठल्या तरी बहाण्याने सामने स्कीप करतात ...

टीम इंडियाने केला पाकिस्तानचा 'सुपडा साफ'! ICCच्या ताज्या अपडेटनंतर पाकची 'दांडी गुल' - Marathi News | Team India tops icc annual rankings in ODI T20s australia leads in tests India vs Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाने केला पाकिस्तानचा 'सुपडा साफ'! ICCच्या ताज्या अपडेटनंतर पाकची 'दांडी गुल'

India vs Pakistan, ICC Annual Rankings: नव्या अपडेटनुसार पाकिस्तान क्रिकेट संघ भारताच्या आसपासही नाही ...

अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन - Marathi News | Anthony Albanese to be re-elected as Australia Prime Minister as PM Modi congratulates him after historic victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन

Anthony Albanese Australia PM Modi: २१ वर्षांमध्ये पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात विद्यमान पंतप्रधान पुन्हा निवडून आले ...

ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केला पगार बुडवल्याचा आरोप; पाक क्रिकेट बोर्डाने दिला 'नोटीस पीरियड'चा दाखला - Marathi News | PCB Breaks Silence After Australia Jason Gillespie Accuses Cricket Body Of Not Paying Salary | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केला पगार बुडवल्याचा आरोप; पाक क्रिकेट बोर्डाने दिला 'नोटीस पीरियड'चा दाखला

जाणून घेऊयात काय आहे हे नमकं प्रकरण? अन् पाकिस्तान बोर्डाने काय म्हटलंय? त्यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

Hapus Mango Export : अवघ्या १७ दिवसांत राज्यातून ८३१ टन हापूस आंब्याची निर्यात - Marathi News | Hapus Mango Export : 831 tonnes of Hapus mango exported from the state in just 17 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Hapus Mango Export : अवघ्या १७ दिवसांत राज्यातून ८३१ टन हापूस आंब्याची निर्यात

कृषी पणन मंडळाच्या नवी मुंबईतील वीकिरण सुविधा केंद्रातून अमेरिकेला सर्वाधिक ३७२ टन आंबा रवाना झाला असून, गुजरात व दक्षिणेकडील राज्यांमधील निर्यातदारांनाही या केंद्राचा लाभ होत आहे. ...

आयपीएलदरम्यान बीसीसीआयची मोठी कारवाई, सहाय्यक प्रशिक्षकांसह तिघांना पदावरून हटवलं! - Marathi News | BCCI sacks batting, fielding coaches after poor show in Border Gavaskar Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलदरम्यान बीसीसीआयची मोठी कारवाई, सहाय्यक प्रशिक्षकांसह तिघांना पदावरून हटवलं!

Abhishek Nayar, T Dilip, Soham Desai: भारतीय क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर, फिल्डिंग प्रशिक्षक टी दिलिप आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक सोहम देसाई यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. ...

Amba Niryat : यंदा चार हजार टन आंबा निर्यात होणार; निर्यातीसाठी या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध - Marathi News | Amba Niryat : Four thousand tons of mangoes will be exported this year; These state-of-the-art facilities are available for export | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Amba Niryat : यंदा चार हजार टन आंबा निर्यात होणार; निर्यातीसाठी या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध

Mango Export 2025 आंबा निर्यातीला चालना देण्यासाठी पणन मंडळाने नवी मुंबईमध्ये अत्याधुनिक विकिरण सुविधा केंद्र सुरू केले आहे. या केंद्रामध्ये व्हीएचटी, आयफएसी व व्हीपीएफ प्रक्रियेची सुविधा उपलब्ध आहे. ...

ला नीनाचा प्रभाव संपला; मान्सूनवर परिणाम होणार, अमेरिकेनंतर ऑस्ट्रेलियानेही दिली चिंतेची बातमी... - Marathi News | Monsoon Weather Effect: The effect of La Nina has ended; Monsoon will be affected, after America, Australia also gave worrying news... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ला नीनाचा प्रभाव संपला; मान्सूनवर परिणाम होणार, अमेरिकेनंतर ऑस्ट्रेलियानेही दिली चिंतेची बातमी...

Monsoon Weather Effect: ला नीना हे भारतासाठी महत्वाचे होते. चांगल्या पावसासाठी ही अनुकुल स्थिती असायची. यामुळे गेल्या काही वर्षांत भारतात चांगला पाऊस झाला आहे. ...