लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया, मराठी बातम्या

Australia, Latest Marathi News

बाबर आजमने पाकिस्तानींना पुन्हा दाखवले 'गाजर'! पॅट कमिन्सचा अफलातून झेल, Video - Marathi News | ICC ODI World Cup PAK vs AUS Live : Babar Azam dismissed for 18 from 14 balls, Pat Cummins taken this ripper of a catch, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आजमने पाकिस्तानींना पुन्हा दाखवले 'गाजर'! पॅट कमिन्सचा अफलातून झेल, Video

ICC ODI World Cup PAK vs AUS Live : अपेक्षाचं ओझं घेऊन भारतात वन डे वर्ल्ड कप खेळण्यासाठी आलेला बाबर आजम ( Babar Azam) आतापर्यंत काही खास करू शकलेला नाही. ...

"मी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणार", पोलीस व चाहत्यामध्ये Live मॅचमध्ये वाद, Video   - Marathi News | ICC ODI World Cup PAK vs AUS Live : Fan are being stopped from cheering "Pakistan Zindabad" at the banglore stadium  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''मी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणार'', पोलीस व चाहत्यामध्ये Live मॅचमध्ये वाद, Video  

ICC ODI World Cup PAK vs AUS Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बंगळुरूच्या मैदानावर सामना सुरू आहे. ...

पाकिस्तानच्या ओपनर्समुळे ऑस्ट्रेलियाचे दोघे चमकले; चौघांच्या नावावर नोंदवला 'वर्ल्ड' रेकॉर्ड! - Marathi News | ICC ODI World Cup PAK vs AUS Live : This is the first instance of all four openers registering 50-plus scores in a World Cup match, 14th across all ODIs. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या ओपनर्समुळे ऑस्ट्रेलियाचे दोघे चमकले; चौघांच्या नावावर नोंदवला 'वर्ल्ड' रेकॉर्ड!

ICC ODI World Cup PAK vs AUS Live : ऑस्ट्रेलियाच्या ३६७ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानकडूनही जशास तसे उत्तर मिळाले आहे. ...

जावई शाहीनची सासरेबुवा शाहिद आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी, तरीही पाकिस्तानची नकोशी कामगिरी  - Marathi News | ICC ODI World Cup PAK vs AUS Live :  Shaheen Shah Afridi equal record with Shahid Afridi; Pakistan bowlers with most World Cup five-fors, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जावई शाहीनची सासरेबुवा शाहिद आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी, तरीही पाकिस्तानची नकोशी कामगिरी 

ICC ODI World Cup PAK vs AUS Live : डेव्हिड वॉर्नर ( १६३) आणि मिचेल मार्श ( १२१) यांच्या विक्रमी फटकेबाजीने पाकिस्तानच्या गोलंदाजांना हतबल केले होते. ...

डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श झाले 'हार्श'! ऑस्ट्रेलियाने धावाच एवढ्या केल्या की पाकिस्तान 'हतबल' - Marathi News | ICC ODI World Cup PAK vs AUS Live : David Warner ( 163) & Mitchell Marsh  (121) registered 2nd highest opening partnership, 367/9(50) by Australia, 5 WICKET HAUL FOR SHAHEEN AFRIDI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श झाले 'हार्श'! ऑस्ट्रेलियाने धावाच एवढ्या केल्या की पाकिस्तान 'हतबल'

ICC ODI World Cup PAK vs AUS Live : भारताकडून झालेल्या पराभवाच्या धक्क्यातून पाकिस्तानचा संघ पूर्णपणे सावरलेला दिसत नाहीए... ...

पाकिस्तानी 'कॅनडा'पेक्षा टुकार निघाले! डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्शने शतक झळकावून हतबल केले - Marathi News | ICC ODI World Cup PAK vs AUS Live : David Warner & Mitch Marsh registered Australia's highest opening Men's World Cup partnership, both score century  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी 'कॅनडा'पेक्षा टुकार निघाले! डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्शने शतक झळकावून हतबल केले

डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी आज दमदार फटकेबाजी केली. दोघांनी पहिल्या १० षटकांत ८२ धावा चोपून नवा विक्रम नोंदवला. ...

टीम इंडियाचं २० वर्षांपूर्वीचं 'ओझं' हलकं झालं! ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला असं बेक्कार ठोकलं - Marathi News | ICC ODI World Cup PAK vs AUS Live :  Australia's 82/0 today is their highest score in the first 10 overs of a World Cup innings, bettering their 80/0 in the 2003 World Cup final against India at the Wanderers, Johannesburg. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचं २० वर्षांपूर्वीचं 'ओझं' हलकं झालं! ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला असं बेक्कार ठोकलं

बंगळुरु येथील स्टेडियमवर आज ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची पाकिस्तानची केलेली अवस्था पाहून भारतीय संघावरील २० वर्षांपूर्वीचं ओझं हलकं केलं. ...

४,६,१,wd,४,४,४! डेव्हिड वॉर्नरचा Vintage शॉट, हॅरिस रौफच्या ६ चेंडूंत कुटल्या २४ धावा, Video  - Marathi News | ICC ODI World Cup PAK vs AUS Live : Vintage David Warner, What a shot against 145kmph delivery of Haris Rauf, 24 runs off first 6 balls, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४,६,१,wd,४,४,४! डेव्हिड वॉर्नरचा Vintage शॉट, हॅरिस रौफच्या ६ चेंडूंत कुटल्या २४ धावा, Video 

ICC ODI World Cup PAK vs AUS Live : ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी पाकिस्तानी गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. ...