CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
आॅस्ट्रेलिया, मराठी बातम्या FOLLOW Australia, Latest Marathi News
टक्कर झाल्यावरही कॅरीनं अप्रतिम कॅच पकडल्यावर लाबुशेन याची रिअॅक्शन बघण्याजोगी होती. ...
मॅथ्यू हेडनच्या बोल्ड कमेंटनंतर चर्चेत आली होती तिची पोस्ट ...
पहिल्या षटकात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला आणखी भक्कम ...
Glenn Maxwell IPL 2026 Auction: पंजाब किंग्जने यंदाच्या लिलावाआधी मॅक्सवेलला करारमुक्त केले. त्यानंतर आता मोठी घडामोड समोर आली आहे. ...
अल्बानीज यांची स्वतःचीही एक कहाणी आहे. लहानपणापासून त्यांनी आपल्या आजूबाजूला फक्त आईलाच पाहिलं, वडील कधी दिसले नाहीत. ...
अल्बनीज यांनी गेल्या वर्षी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जोडी हेडन यांना लग्नाची मागणी घातली होती. ...
कसोटी क्रिकेटमध्ये जे कुणालाचं जमलं नाही ते ट्रॅविस हेडनं करून दाखवलं ...
Australia Vs England Ashes 2025: गोलंदाजीला अनुकूल असलेल्या पर्थच्या खेळपट्टीवर दुसऱ्या डावात ट्रॅव्हिस हेडने टी-२० स्टाईलमध्ये ठोकलेल्या शतकाच्या जोरावर २०५ धावांच्या आव्हानाचा ऑस्ट्रेलियाने आठ गडी राखून सहज फडशा पाडला. ...