सध्याचा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली नेहमी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीशी मैदानावर सल्लामसलत करताना आपण पाहतो. पण धोनीकडूनही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात एक अशी चूक झाली ...
सलामी जोडी झटपट परतल्यानंतर मोझेस हेन्रिक्स (६२*) आणि ट्रॅव्हिस हेड (४८*) यांनी तिसºया विकेटसाठी केलेल्या नाबाद १०९ धावांच्या भागीदारीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने दुस-या टी-२० सामन्यात भारताचा ८ विकेट्सने दणदणीत पराभव केला. ...
वन-डे मालिकेनंतर पहिल्या टी-20त ऑस्ट्रेलियावर निर्वादित वर्चस्व गाजवणारी भारतीय संघाची फलंदाजी मोक्याच्या क्षणीच ढेपाळली आहे. कांगारुंविरोधातील दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचे रथी-महारथी फलंदाज सपशेल निष्प्रभ ठरले ...
भारतीय संघाची सद्याची कामगिरी पाहाता ऑस्ट्रेलिया भारताचा विजयी अश्वमेध रोखू शकेल का? याबाबत प्रश्नचिन्हच आहे. पण टी-20 च्या या छोट्या प्रकारात काहीही होऊ शकते. एक षटक सामन्याचा निकाल फिरवू शकते. ...
सलग विजय मिळवल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ आज (मंगळवारी) आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाºया दुसºया टी-२० आंतरराष्ट्रीय लढतीत मालिका विजय मिळवण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. ...
मेघालयातील हिरवेगार पहाड बघितल्यानंतर आणि गुवाहाटीला पोहोचण्यासाठी आणखी खाली उतरावे लागणार असल्यामुळे मन प्रसन्न होते. फिक्कट निळ्या पडद्यामागून पांढºया रंगाचे ढग बघितल्यानंतर तुमच्या ओठांवर ...