दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज एडेन मार्कराम (१४३) याच्या झुंजार शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने आॅस्ट्रेलियाविरुद्ध दुस-या डावात ९ बाद २९३ धावांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १२४ धावांची आवश्यकता आहे. ...
त्यांचे मीडिया सेक्रेटरीबरोबरचे प्रेमसंबंध उघड झाल्यानंतर त्यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत होता. लैंगिक छळाचा नवीन आरोप झाल्यामुळे त्यांनी उपपंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. ...
बलाढ्य आॅस्ट्रेलियाने अपेक्षित विजय मिळवताना तुलनेत दुबळ्या असलेल्या अफगाणिस्तानला सहा बळींनी पराभूत करीत १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. यासह अफगाणिस्तानच्या युवा संघाची स्वप्नवत वाटचाल खंडित झाली. ...
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने सोशल मीडियावर अशी काही चुक केली की नेटीझन्सनी त्याची खिल्ली उडवली आहे. स्मिथनं ट्विटरवर एक पोस्ट टाकली होती, त्या पोस्टमध्ये त्याने बायकोसोबतचा फोटो पोस्ट केला होता. पण... ...
128 धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडच्या सलामीविरांनी 7.2 षटकांमध्ये 47 धावा फटकावल्या होत्या. इंग्लंड हा सामना सहज खिशात घालेल असं वाटत असतानाच लेगस्पिनर लॉइड पोप... ...
जोस बटलरचे शतक आणि ख्रिस व्होक्सचा अष्टपैलू खेळ याच्या जोरावर इंग्लंडने तिसºया वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात रविवारी आॅस्ट्रेलियाचा १६ धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. ...