चेंडू छेडखानी प्रकरणामुळे स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांच्यावर आयपीएलमध्ये खेळण्यावर बंदी घालण्याचा निर्णय योग्यच आहे. त्यामुळे त्यांना भारतीय प्रेक्षकांच्या रागापासून बचाव करता येईल, असे आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार इयान चॅपेलने म्हटले आहे. ...
ऑस्ट्रेलियाच्या क्रीडा आयोगाने स्मिथकडून कर्णधारपद काढून घेण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी ही गोष्ट ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाला कळवली आहे. आता ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट मंडळ याबाबत कधी निर्णय घेते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहीले आहे. ...
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी आयसीसीने स्मिथला एका सामन्यासाठी निलंबित केले आहे, त्याचबरोबर त्याच्या सामन्याची शंभर टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यातही येणार आहे. ...
आॅस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज कॅमेरुन बेनक्राफ्ट आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी मान्य केले आहे. आज तिस-या कसोटी सामन्या दरम्यान त्यांनी चेंडूसोबत छेडखानी केली. बेनक्राफ्ट चेंडूला पिवळी वस्तु लावत असल्याचे टेलिव्हिजन कॅमेरात दिसले. ...