प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात फॉर्म आणि फिटनेस या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. या दोन्हीपैकी एखाद्या गोष्टीने जरी तुमचा साथ सोडला तर तुमची कारकिर्द संपुष्टात येऊ शकते. पण कुकने या दोन्ही गोष्टींचा सुंदर मिलाप दाखवत सलग १५४ कसोटी सामने खेळण्याचा नवा ...
चेंडूशी छेडछाड केल्याची वॉर्नरने कबुली दिली. या गोष्टीचा विपरीत परीणाम त्याची पत्नी कँडिसवर झाला. कारण या प्रकरणाची कबुली दिल्यानंतर कँडिसचा गर्भपात झाला. एका मुलाखतीमध्ये तिने ही गोष्ट सांगितली आहे. ...
तुम्ही कधी गुलाबी रंगाचं पाणी असलेला तलाव पाहिलाय का? नाही ना? पण असा एक तलाव आहे. सध्या या आगळ्या वेगळ्या तलावाला पाहण्यासाठी चांगलीच गर्दी होते आहे. ...
मेलबोर्न : चेंडू कुरतडल्याप्रकरणी आॅस्ट्रेलियन संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावरून पायउतार होण्याची नामुष्की पत्करणारे डॅरेन लेहमन यांना क्रिकेट आॅस्ट्रेलियाने नवी जबाबदारी सोपविली आहे.राष्टÑीय परफॉर्मर्न्स कार्यक्रमांतर्गत डॅरेन लेहमन युवा खेळाडूंना घ ...
आॅस्ट्रेलियाचे नवनियुक्त प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यासाठी टीम पेनची एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी निवड केली आहे. चेंडू छेडछाड प्रकरणानंतर आॅस्ट्रेलियन क्रिकेटसाठी ही नव्या युगाची सुरुवात असल्याचे मानले जात आहे. ...
भारतीय नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुलाबी चेंडूने सामना खेळण्यास नकार दिल्याने, यंदा वर्षाअखेर भारताविरुद्ध अॅडिलेडमध्ये होणारा कसोटी सामना दिवस-रात्र खेळविण्यात येणार नाही, असे क्रिकेट आॅस्ट्रेलियाने (सीए) मंगळवारी स्पष्ट केले. ...
भारत यंदा वर्षाअखेर आॅस्ट्रेलिया दौऱ्यात दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार नसल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) क्रिकेट आॅस्ट्रेलियाला (सीए) अधिकृतपणे कळविले आहे. ...