लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया, मराठी बातम्या

Australia, Latest Marathi News

IND VS WI: ... अन् त्या सामन्यात हुकले होते पृथ्वी शॉचे शतक - Marathi News | IND VS WI: ... and prithvi Shaw not scored century in this match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND VS WI: ... अन् त्या सामन्यात हुकले होते पृथ्वी शॉचे शतक

पृथ्वी शॉ याने रणजी आणि दुलीप करंड स्पर्धेतही पहिल्याच सामन्यात शतक झळकावले होते. ...

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात येणार रोहित शर्मा... - Marathi News | Rohit Sharma to make his Test comeback in Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात येणार रोहित शर्मा...

रोहितकडे भावी कर्णधार म्हणून बघायला लोकांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळायला हवी होती, असे चाहत्यांना वाटत होते. ...

स्टीव्ह वॉ 'सर्वात स्वार्थी', ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूची टीका - Marathi News | Steve Waugh is 'most selfish', criticized by Australian legend shane warne | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्टीव्ह वॉ 'सर्वात स्वार्थी', ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूची टीका

माजी कसोटीपटू स्टीव्ह वॉ याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 1999 चा आयसीसी विश्वचषक उंचावला. या विश्वविजेत्या संघातील सदस्य असलेल्या एका खेळाडूने स्टीव्ह वॉ हा सर्वात स्वार्थी खेळाडू असल्याची टीका केली आहे. ...

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाच्या डोक्यावर चेंडू आदळला अन् काळजाचा ठोका चुकला - Marathi News | ball hit on Australia's batsman head, matt renshaw get injured | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाच्या डोक्यावर चेंडू आदळला अन् काळजाचा ठोका चुकला

ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या दुबईत सराव सामना खेळत आहे. पाकिस्ताविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ येथे दाखल झाला आहे. ...

रोहित शर्माचा विक्रम थोडक्यात वाचला; ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाने कुटल्या १४८ चेंडूत २५७ धावा - Marathi News | Australian batsman D'Arcy Short slams 148-ball 257 runs, rohit sharma record still alive | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा विक्रम थोडक्यात वाचला; ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाने कुटल्या १४८ चेंडूत २५७ धावा

वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि क्वीन्सलँड यांच्यातील लढतीत डी'आर्सी शॉर्ट याने लिस्ट A क्रिकेटमधील तिसरी सर्वोत्तम खेळी साकारली. ...

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 'ओसामा' प्रकरणाचा तपास थांबवला - Marathi News | Moeen Ali 'Osama' investigation closed by Cricket Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 'ओसामा' प्रकरणाचा तपास थांबवला

2015 च्या ॲशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी आपल्याला 'ओसामा' असे संबोधले होते, असा दावा  इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली याने केला होता. ...

आॅस्ट्रेलियन क्रिकेटला स्मिथची गरज : स्टीव्ह वॉ - Marathi News | Smith needs Australian cricket: Steve Waugh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आॅस्ट्रेलियन क्रिकेटला स्मिथची गरज : स्टीव्ह वॉ

चेंडू छेडछाड प्रकरणात सहभागी असल्यामुळे या दोन खेळाडूंवर आंतरराष्ट्रीय व राज्य क्रिकेट संघटनांनी प्रत्येकी एक वर्षांची बंदी घातली आहे. ...

रोहित शर्माला संघात स्थान देणे म्हणजे जुगार - इयान चॅपेल - Marathi News | Rohit Sharma's place in the Test team is gambling - Ian Chappell | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माला संघात स्थान देणे म्हणजे जुगार - इयान चॅपेल

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात भारतीय संघात काय बदल करायला हवेत, असे मत ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी व्यक्त केले आहे. ...