लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया, मराठी बातम्या

Australia, Latest Marathi News

... म्हणजे रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी संघात खेळणार नाही? - Marathi News | Rohit Sharma will not play against Australia in Tests? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... म्हणजे रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी संघात खेळणार नाही?

न्यूझीलंड 'A' विरुद्ध होणाऱ्या चार दिवसीय सामन्यात रोहित शर्माला विश्रांती देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. ...

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी मोहम्मद शमीचा विशेष अभ्यास; व्हिडीओ पाहून शिकतोय गोलंदाजी - Marathi News | Mohammad Shami Preparing for Australia tour by watching videos | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी मोहम्मद शमीचा विशेष अभ्यास; व्हिडीओ पाहून शिकतोय गोलंदाजी

भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमी आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या तयारीला लागला आहे. ...

वॉर्नर आणि स्मिथ आले एकत्र, भारतीय खेळाडूंच्या मनात झाले धस्स - Marathi News | Warner and Smith came together, the Indian players wore the mind | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वॉर्नर आणि स्मिथ आले एकत्र, भारतीय खेळाडूंच्या मनात झाले धस्स

स्मिथ आणि वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या संघात नसल्यामुळे भारताला कसोटी मालिका विजयाची सुवर्णसंधी आहे, असे म्हटले जात आहे. पण या दोघांना एकत्र मैदानात पाहून मात्र भारतीय क्रिकेटपटूंच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. ...

आॅस्ट्रेलियाकडून अखेर पराभवाची मालिका खंडित, दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी मात - Marathi News | Australia defeated South Africa by 7 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आॅस्ट्रेलियाकडून अखेर पराभवाची मालिका खंडित, दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी मात

एकापाठोपाठ एक संकटांना तोंड देत असलेल्या आॅस्ट्रेलियाने अखेर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात द. आफ्रिकेवर ७ धावांनी विजय नोंदवित पराभवाची मालिका खंडित केली. ...

क्रिकेट आॅस्ट्रेलियाला मदत करण्यासाठी शेन वॉर्नची तयारी - Marathi News | Warne's preparation to help Australian cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट आॅस्ट्रेलियाला मदत करण्यासाठी शेन वॉर्नची तयारी

खराब परिस्थितीचा सामना करीत असलेल्या आॅस्ट्रेलिया क्रिकेट संघाची मदत करण्यास आपण तयार असल्याचे महान फिरकीपटू शेन वॉर्न याने म्हटले आहे. ...

भारताविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर - Marathi News | Australia's squad for the Twenty20 series against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर

या संघात आरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल या दोन अनुभवी खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. ...

इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचे खेळाडू 'या' तारखेनंतर आयपीएलमध्ये खेळणार नाहीत - Marathi News | No England and Australian players in IPL 2019 after May 1 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचे खेळाडू 'या' तारखेनंतर आयपीएलमध्ये खेळणार नाहीत

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगचा पूर्ण हंगाम खेळू शकणार नाही. ...

... त्याने झेल पकडला, चाहत्यांना डिवचलं अन् त्याचा पोपट झाला - Marathi News | imran tahir faces embarrasment when he cought but that was no ball against australia practice match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... त्याने झेल पकडला, चाहत्यांना डिवचलं अन् त्याचा पोपट झाला

त्या खेळाडूने झेल टिपला, चाहत्यांना डिवचलं, पण त्यानंतर मात्र त्याचा पोपट झाल्याचेच पाहायला मिळाले. ...