आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय? Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन... डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ... अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद... BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट! मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये... लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस दहाव्या क्रमांकावर आहेत - उद्धव ठाकरे भाजपा म्हणजे अमीबा. वेडावाकडा जिथे जातोय तिथे पसरतो - उद्धव ठाकरे मोदींचं मणिपूरमधलं भाषण ऐकून काय करावं कळेना - उद्धव ठाकरे सगळे निकष बाजूला ठेवा आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत केली पाहिजे - उद्धव ठाकरे शेतकरी विचारतोय की आम्ही खायचं काय? - उद्धव ठाकरे कमळाबाईने स्वत:ची कमळं फुलवून घेतली आहेत. पण जनतेच्या आयुष्याचा चिखल करून टाकला - उद्धव ठाकरे वाघाचं कातडं पांघरल्याची गोष्ट आपण ऐकली. पण बाळासाहेबांच्या भगव्या शाली पांघरलेल्या गाढवांचं चित्र मी येताना पाहिलं. गाढव ते गाढवच - उद्धव ठाकरे जिवाला जीव देणारी माणसं हेच आयुष्यातलं खरं सोनं - उद्धव ठाकरे डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद "गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
आॅस्ट्रेलिया, मराठी बातम्या FOLLOW Australia, Latest Marathi News
दक्षिण आफ्रिकेतील कसोटी सामन्यात चेंडू कुडतडण्या प्रकरणी ऑस्ट्रेलियाचे स्टीव्हन स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट दोषी आढळले होते. ...
IND vs AUS 3rd Test: ऑस्ट्रेलियाने मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली आणि त्यामुळे मेलबर्नवर होणाऱ्या तिसऱ्या कसोटीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...
आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने दुसऱ्या कसोटीत भारताविरुद्ध आॅस्ट्रेलियाने १४६ धावांनी विजय मिळवल्यानंतर आॅप्टस स्टेडियमच्या खेळपट्टीला आयसीसीने ‘साधारण’ मानांकन दिल्याने निराशा व्यक्त केली. ...
विराटला बाद करण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या आर्ची शिलरला संघात स्थान ...
चेंडू कुडतडण्या प्रकणात दोषी आढळलेला ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू कॅमरन बेनक्रॉफ्ट पूर्णपणे बदलला असून योग प्रशिक्षक बनण्यासाठी तो क्रिकेट सोडण्याच्या विचारात होता. ...
आयपीएलमध्ये चांगल्या कामगिरीच्या जोरावर पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषकाआधी फॉर्ममध्ये परतण्याचा निर्धार आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने व्यक्त केला. २९ वर्षीय स्मिथ राजस्थान रॉयल्सचा खेळाडू आहे. ...
पुरुषांच्या बिग बॅश लीगमध्ये घडलेल्या विचित्र प्रकाराने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ...
प्रमुख फलंदाज बाद झालेले असताना दुसरा सामना जिंकणे भारतासाठी खूप कठीण होते. हनुमा विहारी आणि रिषभ पंत नक्कीच गुणवान खेळाडू आहेत, ...