लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया, मराठी बातम्या

Australia, Latest Marathi News

आईकडून गोड पापा, वडीलांना मारली कडकडून मिठी... Nitish Kumar Reddy चा भावनिक व्हिडीओ पाहिलात का? - Marathi News | Nitish Kumar Reddy Family emotional video after century mother kisses father hugs tightly Ind vs Aus 4th test MCG social media trending | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आईकडून गोड पापा, वडीलांना मारली कडकडून मिठी... नितीश रेड्डीचा भावनिक Video

Nitish Kumar Reddy Family Emotional Video: दिवसाचा खेळ संपल्यानंतर कुटुंबीय नितीशला भेटले. त्यावेळी सारेच भावनिक झाल्याचे दिसून आले. त्याचा व्हिडिओ BCCI ने शेअर केला. ...

डोळ्यात आनंदाश्रू, हात जोडलेले, आभाळकडे नजर.. नितीश रेड्डीच्या शतकानंतर वडील भावनिक (Video) - Marathi News | Nitish kumar reddy father emotional after his son century Ind vs Aus 4th Test MCG video viral trending social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डोळ्यात आनंदाश्रू, हात जोडलेले, आभाळकडे नजर.. नितीशच्या शतकाने वडील भावूक (Video)

Nitish Kumar Reddy Century, Father gets emotional viral video, Ind vs Aus 4th Test : नितीश रेड्डीच्या शतकानंतर त्याच्या वडिलांना आनंदाश्रू अनावर झाले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ...

Aus vs Ind: १४७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला 'असा' प्रकार; रेड्डी-सुंदर जोडीने केला विश्वविक्रम - Marathi News | First Time In 147 Years of Test Cricket Nitish Kumar Reddy Washington Sundar achieve Historic Record Aus vs Ind 4th Test MCG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१४७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला 'असा' प्रकार; रेड्डी-सुंदर जोडीने केला विश्वविक्रम

Nitish Kumar Reddy Washington Sundar World Record in Test Cricket: नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर जोडीने दमदार शतकी भागीदारी केली. ...

नितीशकुमार रेड्डीची वॉशिंग्टनसोबत 'सुंदर' खेळी; आठव्या विकेटसाठी शतकी भागीदारीसह सेट केला खास रेकॉर्ड - Marathi News | Australia vs India, 4th Test Nitish Kumar Reddy And Washington Sundar 8th wicket 100 Plus partnership Set Record In Melbourne Cricket Ground Boxing Day Test Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नितीशकुमार रेड्डीची वॉशिंग्टनसोबत 'सुंदर' खेळी; शतकी भागीदारीसह सेट केला खास रेकॉर्ड

दोघांनी आठव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. ...

Nitish Kumar Reddey ची पहिली फिफ्टी! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' स्टाईलमध्ये केलं सेलिब्रेशन (VIDEO) - Marathi News | Australia vs India 4th Test Allu Arjun Pushpa Celebration By Nitish Kumar Reddey After Maiden Fifty Boxing Day Test Melbourne | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Nitish Kumar Reddey ची पहिली फिफ्टी! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' स्टाईलमध्ये केलं सेलिब्रेशन (VIDEO)

२१ वर्षीय युवा खेळाडूनं बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिलं वहिलं अर्धशतक झळकावले. ...

... अन् पडून-पडून चेंडूवर तुटून पडण्याचा डाव Rishabh Pant च्या अंगलट आला (VIDEO) - Marathi News | Australia vs India 4th Test Scott Boland Gets Dangerous Looking Rishabh Pant Wicket There was really no need of that Shot | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... अन् पडून-पडून चेंडूवर तुटून पडण्याचा डाव Rishabh Pant च्या अंगलट आला (VIDEO)

स्कॉट बोलँडच्या गोलंदाजीवर जो शॉट खेळण्याचा प्रयत्न फसला त्यातून काहीच धडा न घेता त्याने पुन्हा तोच शॉट ट्राय केला अन् रिषभ पंत फसला.  ...

Virat Kohli ला ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी स्टेडियमध्येच केली शिवीगाळ, वापरला 'हा' शब्द, अर्थ काय? (Video Viral) - Marathi News | Australian fans mock Virat Kohli abuse him using the slang word Section of MCG crowd chant Kohli is a wanker | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: विराट कोहलीला ऑस्ट्रेलियन चाहत्यांकडून शिवीगाळ, वापरला 'हा' शब्द, अर्थ काय?

Australian fans abuse Virat Kohli, video viral : विराट कोहलीला एक विशिष्ट शब्द शिवी म्हणून वापरून ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी बऱ्याच घोषणा दिल्या. ...

विराट-जैस्वाल रनआऊटच्या गोंधळावरून कॉमेंट्री बॉक्समध्ये जुंपली, मांजरेकर-इरफान भिडले (Video) - Marathi News | Virat Kohli Yashasvi Jaiswal runout miscommunication controversy sparks row in commentary box Sanjay Manjrekar Irfan Pathan verbal fight clash Aus vs Ind 4th Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट-जैस्वाल रनआऊटच्या गोंधळावरून कॉमेंट्री बॉक्समध्ये जुंपली, मांजरेकर-इरफान भिडले

Irfan Pathan Sanjay Manjrekar verbal fight video: यशस्वी जैस्वाल धावबाद झाल्याच्या मुद्द्यावरून सुरु होती चर्चा अन् पुढे खूप काही घडलं... ...