लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया, मराठी बातम्या

Australia, Latest Marathi News

T20 World Cup, AUS vs SL : OMG! Glenn Maxwell च्या मानेवर चेंडू वेगाने आदळला, वेदनेने कळवळत जमिनीवर झोपला, Video - Marathi News | T20 World Cup, AUS vs SL :  A sharp short one from Lahiru gets Maxwell flush in the neck, he goes for 23, stunning catch by Ashen Bandara, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ग्लेन मॅक्सवेलच्या मानेवर चेंडू वेगाने आदळला, वेदनेने कळवळत जमिनीवर झोपला, Video

T20 World Cup, Australia vs Sri Lanka : ऑस्ट्रेलियाला आव्हान कायम राखण्यासाठीच्या आजच्या लढतीत श्रीलंकेकडून कडवी टक्कर मिळतेय... ...

AUS vs SL: "क्रिझवर थांब नाहीतर...", मिचेल स्टार्कने धनंजय डी सिल्वाला मंकडिंग करण्याचा दिला इशारा - Marathi News | AUS vs SL Australia's Mitchell Starc warns Dhananjay de Silva twice to be dismissed BY mankading | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"क्रिझवर थांब नाहीतर...", स्टार्कने धनंजय डी सिल्वाला मंकडिंग करण्याचा दिला इशारा!

ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ...

T20 World Cup, AUS vs SL : David Warner ने भारी कॅच घेतला! श्रीलंकेच्या डावाला दिली कलाटणी, ऑस्ट्रेलियाची आव्हान टीकवण्यासाठी धडपड, Video  - Marathi News | T20 World Cup, AUS vs SL : What a catch by David Warner, Sri Lanka was down then Charith Asalanka smashed 38* runs from 25 balls helped Sri Lanka to post 157 for 6. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :David Warner ने भारी कॅच घेतला! श्रीलंकेच्या डावाला दिली कलाटणी, ऑसींची आव्हान टीकवण्यासाठी धडपड

T20 World Cup, Australia vs Sri Lanka : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाला हार पत्करावी लागली. ...

T20 World Cup, AUS vs SL : ऑस्ट्रेलिया कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूला खेळवणार; भारतासोबत केले तेच श्रीलंकेसोबत करणार - Marathi News | T20 World Cup, AUS vs SL : Adam Zampa has tested positive for COVID19, but he's all eligible to participate in the match against Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूला खेळवणार; भारतासोबत केले तेच श्रीलंकेसोबत करणार

T20 World Cup, Australia vs Sri Lanka : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाला हार पत्करावा लागला. ...

वेस्ट इंडिजच्या संघाला मोठा झटका; टी-२० विश्वचषकातून बाहेर होताच दिग्गजाने दिला राजीनामा! - Marathi News | Phil Simmons to step down as Head Coach of West Indies Men’s Team After team ruled out of t20 world cup 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडिज क्रिकेट संघाला झटका! विश्वचषकातून बाहेर होताच दिग्गजाने दिला राजीनामा

टी-२० विश्वचषकातून वेस्ट इंडिजचा संघ बाहेर झाला आहे. ...

IND vs PAK T20WorldCup : भारत-पाकिस्तान लढतीचा थरार पुन्हा अनुभवा फक्त 5 मिनिट 25 सेकंदात; अंगावर रोमांच आणणारा Video - Marathi News | IND vs PAK T20WorldCup Relive the thrill of the India-Pakistan match in just 5 minutes and 25 seconds Thrilling video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाकिस्तान लढतीचा थरार पुन्हा अनुभवा फक्त 5 मिनिट 25 सेकंदात; अंगावर रोमांच आणणारा Video

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या T२० विश्वचषक २०२२ मधील या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला ४ विकेट्सनी धूळ चारली. विराट कोहली या सामन्याचा हिरो ठरला. ...

T20 World Cup, AUS vs NZ Live : न्यूझीलंडने ११ वर्षानंतर मिळवला विजय, ऑस्ट्रेलियाचे घरच्यांसमोर केले वस्त्रहरण! वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा विजय - Marathi News | T20 World Cup, AUS vs NZ Live : New Zealand have registered their first victory against Australia in Australia since 2011, That too an 89 runs victory, is a biggest victory in T20WC history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडने ११ वर्षानंतर मिळवला विजय, ऑस्ट्रेलियाचे केले वस्त्रहरण! वर्ल्ड कपमधील मोठा विजय

T20 World Cup, Australia vs New Zealand Live : डार्कहॉर्स न्यूझीलंडने पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मागील ११ वर्षांत ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याच फॉरमॅटमध्ये  विजय मिळवण्यात अपयशी ठरलेल्या न्यूझीलंडने आज बाजी उलटली. ...

T20 World Cup, AUS vs NZ Live : न्यूझीलंडचा SuperMan! ग्लेन फिलिप्सचा अविश्वसनीय झेल, ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ ६८ धावांत तंबूत, Video  - Marathi News | T20 World Cup, AUS vs NZ Live : What a catch by Glenn Philips, he is the Superman of New Zealand, Australia 5 wickets in just 68 runs, Mitchell Santner take 3 wickets, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडचा SuperMan! ग्लेन फिलिप्सचा अविश्वसनीय झेल, ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ ६८ धावांत तंबूत

T20 World Cup, Australia vs New Zealand Live : २०० धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या यजमानांना दुसऱ्याच षटकात धक्का बसला. ...