लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया, मराठी बातम्या

Australia, Latest Marathi News

Danushka Gunathilaka Arrested: इंग्लंडविरुद्ध मॅच संपताच श्रीलंकेच्या फलंदाजाला अटक; सिडनीत बलात्काराचा आरोप - Marathi News | T20 World Cup Update: Sri Lankan Batsman Danushka Gunathilaka charged for alleged sexual assault, Rape on Women at 2 november, arrested in Sydney | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडविरुद्ध मॅच संपताच श्रीलंकेच्या फलंदाजाला अटक; सिडनीत बलात्काराचा आरोप

Danushka Gunathilaka Arrested T20 WC: ऑस्ट्रेलियामध्ये टी २० वर्ल्डकप सुरु आहे. गुणतीलक याला दुखापतीमुळे टुर्नामेंटमधून बाहेर व्हावे लागले होते. तरी देखील गुणतीलक हा पूर्ण दौऱ्यादरम्यान संघासोबत होता. ...

आज नाही, मेलबर्नवर १३ तारखेला मोठा केक कापायचा आहे; Virat Kohliचा वर्ल्ड कप विजयाचा निर्धार - Marathi News | Not today, there's a big cake cut on Melbourne on the 13th Virat Kohli's determination to win the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आज नाही, मेलबर्नवर १३ तारखेला मोठा केक कापायचा आहे; Virat Kohliचा वर्ल्ड कप विजयाचा निर्धार

आज भारतीय फलंदाज विराट कोहलीचा ३४ वा जन्मदिन. आज त्याने त्याचा वाढदिवस भारतीय माध्यमांसोबत मेलबर्न येथील क्रिकेट ग्राऊंडवर साजरा केला. ...

T20 World Cup, ENG vs SL : थरारक विजयासह इंग्लंड उपांत्य फेरीत, गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला फेकले स्पर्धेबाहेर - Marathi News | T20 World Cup, ENG vs SL : England have joined New Zealand as the 2nd Semi Finalist, Defending champions Australia have failed to qualify for Semi Finals in Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :थरारक विजयासह इंग्लंड उपांत्य फेरीत, गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला फेकले स्पर्धेबाहेर

T20 World Cup, England vs Sri Lanka : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या ग्रुप १ मधून न्यूझीलंडने उपांत्य फेरीचे तिकिट पक्के केले होते अन् आता इंग्लंडही उपांत्य फेरीत पोहोचला आहे. ...

AUS vs IRE: मॅक्सवेल, मार्शच्या तडाख्यानंतरही ऑस्ट्रेलियाचे वाढले टेंशन; जाणून घ्या SEMIचं गणित  - Marathi News | AUS vs IRE Australia set Afghanistan a target of 169 runs to win, know the semi-final equation  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मॅक्सवेल, मार्शच्या तडाख्यानंतरही ऑस्ट्रेलियाचे वाढले टेंशन; जाणून घ्या SEMIचं गणित 

आज विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना खेळवला जात आहे. ...

AUS vs AFG: 'करा किंवा मरा'च्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात मोठा बदल; फिंच आणि स्टार्कला वगळलं  - Marathi News | There have been changes in Australia's squad for the match against Afghanistan with Steven Smith, Cameron Green and Kane Richardson replacing Aaron Finch, Tim David and Mitchell Starc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'करा किंवा मरा'च्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात बदल; फिंच आणि स्टार्कला वगळलं 

आज विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना खेळवला जात आहे. ...

ऑस्ट्रेलियन पोलीस भारतीय व्यक्तीच्या शोधात; माहिती देणाऱ्याला मिळणार 5 कोटींचे बक्षीस! - Marathi News | queensland police has been searching a murder accused of punjab named rajwinder singh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑस्ट्रेलियन पोलीस भारतीयाच्या शोधात; माहिती देणाऱ्याला 5 कोटींचे बक्षीस!

आरोपीला शोधून देणाऱ्याला किंवा त्याबद्दल माहिती सांगणाऱ्याला 1 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर (5 कोटींहून अधिक) बक्षीस जाहीर केले आहे. ...

प्राणी संग्रहालयाच्या पिंजऱ्यातून पळून गेले पाच वाघ आणि मग.... - Marathi News | Sydney zoo five lions break free of enclosure prompts Lockdown | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्राणी संग्रहालयाच्या पिंजऱ्यातून पळून गेले पाच वाघ आणि मग....

रिपोर्टनुसार,  काही लोकांना एक वाघ आणि चार बछडे सकाळी पिंजऱ्यातून बाहेर आलेले पाहिले. याची सूचना मिळताच प्राणी संग्रहालयात एकच गोंधळ झाला. ...

T20 World Cup 2022: माहितीये संपूर्ण समीकरण बिघडवणारा नेट रनरेट कसा काढला जातो? - Marathi News | T20 World Cup 2022 How is the net run rate calculated which spoils the whole equation ind bangladesh australia england | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माहितीये संपूर्ण समीकरण बिघडवणारा नेट रनरेट कसा काढला जातो? जाणून घ्या

सध्या टी 20 वर्ल्डकपचा थरार सुरू असून या स्पर्धेत नेट रनरेट महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं दिसून येत आहे. ...